येत्या नवीन वर्षात काही कार मेकर कंपन्या त्यांच्या कारच्या किमतीमध्ये वाढ करणार असून तुम्हाला तुमच्या आवडीची कार स्वस्तात घ्यायची असेल तर सदर माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला या वर्षाअखेर तुमची आवडती कार कमी दरात खरेदी करायचे असेल तर खालील माहिती संपूर्णपणे वाचा आणि त्याचा लाभ घ्या. यंदा २०२४ दरम्यान भारतीय कार उद्योगाची परिस्थिती खालीवर झालेली होती आणि अशा परिस्थितीत कालच्या वाढलेल्या किमतीमुळे खरेदी दर कमी झाला होता, परिणामी कारच्या विक्रीमध्ये अडथळा निर्माण झाला म्हणूनच वाहनांचा स्टॉक साफ करण्यासाठी काही कंपन्यांनी त्यांच्या कार वाहनांवर भरघोस सवलत लागू केलेले आहे, या वर्षा अखेर जर तुम्ही कार खरेदी करत असाल तर या सवलती जाणून घ्या.
तुम्ही या वर्षाअखेरपर्यंत कार खरेदी करणार असाल तर तुम्हाला तुमच्या आवडत्या कारच्या कमी किमतीत जास्त सवलत मिळू शकते . तुमच्या आवडतीच्या Mahindra, Toyota, Hyundai, Volkswagen किंवा Honda कार खरेदीवर भरगोस अशा सवलती काय आहेत चला जाणून घेऊया.
कारवर सण आणि वर्षअखेरीचे फायदे – festive and year-end benefits on cars 2025
मॉडेल्स | डिस्काउंट |
टोयोटा ग्लान्झा | रु. 1,00,000 पेक्षा जास्त |
टोयोटा अर्बन क्रूझर Taisor | रु. 1,00,000 पेक्षा जास्त |
टोयोटा Rumion | रु. 1,00,000 पेक्षा जास्त |
होंडा एलिव्हेट | 95,000 रु |
होंडा सिटी | 1,14,000 रु |
फोक्सवॅगन व्हर्चस | 1,90,000 रु |
फोक्सवॅगन Taigun | 2,50,000 रु |
फोक्सवॅगन टिगुआन | 4,84,000 रु |
महिंद्रा थार (पृथ्वी आवृत्ती) | जवळपास 3,00,000 रु |
महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक | रु. 1,00,000 पेक्षा जास्त |
महिंद्रा स्कॉर्पिओ एन | 50,000 पेक्षा जास्त |
महिंद्रा XUV700 | 50,000 पेक्षा जास्त |
फोक्सवॅगन Taigun | 2,50,000 रु |
फोक्सवॅगन टिगुआन | 4,84,000 रु |
ह्युंदाई एक्स्टर | ५३,००० रु |
ह्युंदाई स्थळ | 76,000 रु |
ह्युंदाई i20 | 65,000 रु |
Hyundai Grand i10 Nios | 68,000 रु |
महिंद्रा बोलेरो | रु. 1,00,000 पेक्षा जास्त |
मारुती सुझुकी जिमनी | रु 80,000 + मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स ऑफर 1,50,000 रु. |
मारुती सुझुकी अल्टो K10 | 63,000 रु |
मारुती सुझुकी वॅगनआर | 68,000 रु |
मारुती सुझुकी स्विफ्ट | 68,000 रु |
मारुती सुझुकी ब्रेझा | 40,000 रु |
मारुती सुझुकी बलेनो | 67,000 रुपये + 60,500 रुपये + 22,000 रुपये किमतीचे रीगल किट |
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स | रु 55,000 + 43,000 किमतीचे वेग किट |
मारुती सुझुकी ग्रँड विटारा | रु 1,58,000 + विस्तारित वॉरंटी |