जानेवारीमध्ये मारुती सुझुकी फ्रॉन्क्स, बलेनो, जिमनी, विटारा MY24 आणि MY25 या दोन्ही मॉडेल्स वर 2.15 लाखापर्यंत सूट देत आहे ,तुम्हाला या नवीन वर्षाच्या लाइनअप मधली कोणतीही कार विकत घ्यायची असेल, तर कारवर किती सूट मिळू शकते? तुम्ही डिस्काउंटचा फायदा कसा काय घेऊ शकता? याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखात मिळेल. Maruti Nexa Offers for january.
1. इग्निसवर जवळपास 77,000 रुपयांची सूट
जानेवारी 2025 मध्ये इग्निसवर जवळपास 77,000 रुपयांची सूट मिळणार आहे, ज्यामध्ये MY24 वर 45,000 रुपयांची सूट MY25 वर 20,000 रुपयांची ग्राहकांना सूट मिळणार आहे यात सोबत या कारवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 30,000 स्क्रॅपेज बोनस सुद्धा मिळणार आहेत शिवाय 2100 रुपये हजार रुपयांचे कार्पोरेट आणि ग्रामीण ऑफर सुद्धा लागू पडणार आहेत.
हेपण वाचा: टाटा मोटर्सच्या अपकमिंग फॅमिली कार 2025- Tata Motors upcoming cars
2. मारुती सियाजवर 60,000 रुपयांची सूट
मारुतीच्या सियाज या कारवर जवळपास 60,000 रुपयांची सूट मिळणार आहे. MY25 Ciaz वर कोणत्याही ग्राहक ऑफर जरी नसली तरी जानेवारी 2025 मध्ये MY25 Ciaz वर 30,000 रुपयांपर्यंत सूट आहे तर सिग्मा आणि डेल्टा ट्रिम्स MY24 वेरीएंट वर 60,000 रुपयांची सवलत यात सोबत सियाज अल्फा आणि झेटा वेरीएंटवर 55,000 रुपयांची सवलत मिळणार आहे.
3. XL6 वर रु. 50K डिस्काउंट
मारुती सुझुकीच्या प्रीमियम कार XL6 वर कोणतीही ग्राहक ऑफर जरी नसली तरी या कंपनीच्या पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही मॉडेल्स MY24 साठी 50,000 रुपयांचा आणि MY25 25,000 रुपयांचा डिस्काउंट चालू झालेला आहे. MY24 XL6 वर 25,000 च्या मॅक्झिमम डिस्काउंट सोबत एक्सचेंज बोनस 20000 पर्यंत मिळू शकतो आणि स्क्रॅपेज बोनस हा 25,000 पर्यंत मिळू शकतो.
4. मारुती सुझुकी बलेनोवर रु. 62K पर्यंत सूट
बलेनोवर 2,100 रुपयांची रुरल ऑफर म्हणजे ग्रामीण ऑफर मिळणार आहे जी इंजिन पर्यायावर अवलंबून असणार आहे. MY24 वर Rs 62,000 रुपयांची आणि MY25 वर Rs 42,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट या कारवर मिळणार आहे. MY24 Baleno वर 40,000 रुपयांपर्यंत आणि MY25 Baleno वर 20,000 रुपयांचा डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे, याच सोबत कोणतेही इंजिन पर्याय असणाऱ्या कारसाठी 15,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 20,000 स्क्रॅपेज बोनस मिळणार आहे. Maruti Nexa Offers.
5. फ्रॉन्क्स – Rs 93K पर्यंत सूट
MY25 NA Petrol Fronx आणि MY24 CNG Fronx कारवर ग्राहकांना कोणतीही सूट नसली तरी NA पेट्रोल MY24 Fronx वर 20,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. फ्रॉक्स टर्बोच्या MY24 वर जवळपास 93,000 सूट आणि MY25 साठी 73,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. नॉन-टर्बो फ्रॉक्सची माहिती देता, यातील MY25 कारवर 35,000 पर्यंतचा डिस्काउंट आणि MY25 कारवर 15,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. Maruti Nexa Offers.
फ्रॉन्क्स टर्बो MY24 वर जवळपास 78,000 रुपयांचा डिस्काउंट, ज्यामध्ये 43,000 रुपयांचा वेलोसिटी एडिशनचा समावेश सुद्धा करण्यात येतात येणार आहे.
Fronx Turbo वर ग्राहकांना MY24 सह 78,000 रुपयांपर्यंत आणि 58,000 रुपयांपर्यंत सूट; ज्यामध्ये 43,000 रुपयांच्या व्हेलॉसिटी एडिशनचा समावेश आहे, याशिवाय या कारवर 10,000 रुपयांचे एक्सचेंज आणि 15,000 रुपये स्क्रॅपेज बोनस मिळणार आहेत.
6. ग्रँड विटारावर 1.18 लाखांची सुट
मारुती ग्रँड विटारा वर MY24 साठी Rs 65,000 आणि MY25 साठी Rs 25,000 सूट देण्यात येणार आहे यामध्ये पेट्रोल + हायब्रीड वेरियंट नुसार स्क्रॅपेज बोनस आणि एक्सचेंज बोनस सुद्धा आहेत जे 50,000 आणि 65,000 अनुक्रमे इतके आहेत, शिवाय 3,100 रुपयांचे कार्पोरेट आणि ग्रामीण बोनस सुद्धा या कारवर मिळणार आहेत.
जिमनीच्या कोणतीही एक्स्चेंज ,स्क्रॅपपेज, ग्रामीण किंवा कार्पोरेट ऑफर नसली तरी जिमनी MY24 वर 1.9 लाख रुपये आणि MY25 वर 25 हजारापर्यंत ग्राहकांना सूट मिळणार आहे.
7. इनव्हिक्टो – 2.15 लाख रुपयांपर्यंत सूट
मारुती सुझुकी नेक्सा कार सेगमेंट मध्ये सर्वात जास्त सूट ही इनव्हिक्टोवर MY24 वर 2,10,000 रुपयांची आणि MY25 वर 1,15,000 रुपयांची दिली जाणार आहे, इनव्हिक्टो MY25 मॉडेलसाठी ग्राहकांना कोणती सूट नसली तरी MY24 वर Rs 1,00,000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे, शिवाय यामध्ये एक्सचेंज बोनस जवळपास 1,00,000 रुपयांचा मिळणार आहे. MY24 आणि MY25 या दोन्हीसाठी स्क्रॅप बोनस 1,15,00 रुपयांचा आहे. Maruti Nexa Offers.