टाटा मोटर्सची सर्वात जास्त विक्री होणारी Tata Nexon कारची प्राईज काही वेरिएंट्सवर 30,000 ने कमी झालेली आहे. तुम्ही जर या नवीन वर्षात टाटा नेक्सॉन खरेदी करू इच्छित असाल तर सदर माहिती वाचा, कारण या माहितीच्या मदतीने तुम्हाला Tata Nexon car price वर 30,000 पर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. Tata Nexon Rs 30k Price Cut
स्मार्ट + (स्मार्ट ओ) फीचर अपडेट्स
स्मार्ट + (स्मार्ट ओ) यामध्ये १७.७८ सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट बाय हरमन™, ४ स्पीकर्स, शार्क फिन अँटेना, अँड्रॉइड ऑटो™ आणि अॅपल कारप्ले™, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, सर्व पॉवर विंडोज, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, पार्सल ट्रे ॲडिशनल फीचर्स चा समावेश झालेला आहे.
हेपण वाचा: टाटा मोटर्सच्या अपकमिंग फॅमिली कार 2025- Tata Motors upcoming cars
क्रिएटिव्ह प्लस पीएस फीचर अपडेट्स
मॅन्युफॅक्चरिंग वर्ष २०२५ क्रिएटिव्ह प्लस पीएस च्या फीचर अपडेट्स मध्य पॅनोरॅमिक सनरूफ, Bi-LED हेडलॅम्प, रुंद एक्स ग्राफीक फुल एलईडी टेल लाईट्स सोबत कॉर्नरिंग, वायरलेस चार्जर, टाइप प्रेशर मॉनिटर सिस्टमसह फ्रंट फॉग लॅम्प, रिअर डिफॉगर, 60:40 फ्लिप आणि फोल्ड सीट्ससह कप होल्डर, मागील सीट आर्म रेस्ट, पॅसिव्ह एंट्री पॅसिव्ह स्टार्ट, पार्सल ट्रे, चार स्पीकर, दोन ट्विटर आणि प्रिंट पार्किंग सेन्सर्स यांचा समावेश झाला आहे.