टाईट बजेट, नो प्रॉब्लेम..! कमी किमतीत 2025 Tata Nexon चं नवीन अपडेट लॉन्च शिवाय सनरूफसुद्धा..!

Published:

2025 Tata Nexon ला अपडेट मिळालेले असून या अपडेटमध्ये नवीन रंग , नवीन फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये पॅनोसनरूप सुद्धा मिळत आहे तुम्ही जर या नवीन वर्षात टाटा नेक्सन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हीच ती वेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला नेक्सनच्या खरेदीवर परवडणाऱ्या किमतीमध्ये फायदा मिळू शकतो. 2025 Tata Nexon Gates new color and feature at affordable price

2025 टाटा नेक्सॉनला नवीन रंग आणि फिचर्स

2025 चे नवीन वर्ष टाटा मोटर साठी अतिशय लकी आणि फायद्याचे ठरलेला आहे, कारण कारण टाटा मोटर्स ने 40 वर्षापासून सर्वाधिक वाहन विक्री कंपनीला मागे टाकलेला आहे आणि भारतातील टॉप सेलिंग कंपनी म्हणून टाटा मोटर्स नाव लिहिल आहे. टाटा Nexon लॉन्च झाल्यापासून भारतातील आणि टाटा मोटर्सच्या इतिहासातील सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून टाटा नेक्सॉनला घोषित करण्यात आलं होतं. नेक्सॉननंतर टाटाची पंच ही आता ‘बेस्ट सेलर कार’ म्हणून ओळखण्यात येतेय , नेक्सॉनची लोकप्रियता बघून टाटा मोटर्सनी या कारला नवीन अपडेट दिलेल आहे, ज्यामध्ये ग्राहकांना अधिक फीचर्स आणि अधिक रंग पर्याय ते सुद्धा कमी किमतीमध्ये मिळणार आहेत, चला या बाबतीत अधिक माहिती जाणून घेऊया.

हेपण वाचा: टाटा मोटर्सच्या अपकमिंग फॅमिली कार 2025- Tata Motors upcoming cars

2025 टाटा नेक्सॉनला नवीन रंग

2025 Tata Nexon च्या अपडेटमध्ये टाटाने त्यांच्या कलर पॅलेट मधून फ्लेम रेड आणि पर्पल शेड्स बंद करून ग्रासलँड बेज आणि रॉयल ब्लू या रंगांचा समावेश केलेला आहे, दरम्यान प्युअर ग्रे, डेटोना ग्रे, कॅल्गरी व्हाईट आणि ओशन ब्लू कलर्स हे रंग उपलब्ध राहतील. काही काळापूर्वी टाटा मोटर्सने (Smart -O) ट्रिम बंद केली होती, पण या टाटाच्या प्रमुख अपडेट मध्ये स्मार्ट ट्रिमला पुन्हा लॉन्च केलेला आहे जो आता स्मार्ट या नावाने ओळखला जाईल. चला जाणून घेऊया टाटाचे हे नवीन व्हेरिएशन आणि त्यातील प्रमुख अपडेट काय आहेत .

2025 Tata Nexon नवीन वैशिष्ट्ये

2025 Tata Nexon
क्रिएटिव्ह ट्रिम
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment