Kia Seltos Price Dropped: ‘या’ कारणामुळे किया सेल्टोसची किंमत 2,000 ने कमी होणार….!

KIA SELTOS price will drop by 2,000 due to ‘this’ reason : नुकतीच Kia Motors हि कंपनी किया सेल्टोसच्या वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्या किंमतीमुळे चर्चेत आली होती, 10.89 लाखाची हि Kia Seltos, hyunadai creta ची प्रतिस्पर्धी असल्याचे भासवते. 2023 संपत असताना सेल्टोसची किंमत 30,000 रुपयांपर्यंत गेली होती, पण Kia Motors ने वाहनाच्या बाजारपेठेत ग्राहकांना गाडी घेण्यास आणि इतर गाडयांना स्पर्धात्मक टक्कर देण्यासाठी सेल्टोस व्हेरियंटमधलं एक प्रमुख फिचर काढून टाकलय ज्यामुळे ह्या Kia Seltos ची किंमत कमी होणार आहे.

मग हि किआ सेल्टोस ची किंमत आधी किती होती? किआ सेल्टोस कोणते महत्वाचे फिचर काढून टाकले? आणि किया मोटर्स ने बाजारपेठेत आता किया सॅल्टसची किंमत किती कमी झाली आहे? हे सगळी इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा.Kia Seltos Gets A Price Cut

Kia Motors: किया मोटर्स चा इतिहास आणि तथ्ये

सर्वात आधी किया मोटर्स चा इतिहास आणि Kia Motors काही मनोरंजक तथ्ये जाणून घ्याची झाली तर मुळात Kyungsung Precision Industry म्हणजेच किया ने 1944 स्वतःच सर्वात आधीच ‘सायकल’ हे वाहन बाजारात उतरवलं होत. आणि त्यांनतर आत्तापर्यन्त अत्यंत अतिशय वाजवी दरात कियाने स्वतःची  विश्वसनीय आणि उच्च दर्जाची मॉडेल्स जसं, Kia Sportage Hybrid (Best Hybrid SUV for the Money), Kia K5 (बेस्ट मिडसाईज कार फॉर द मनी), आणि Kia Rio (पैशासाठी बेस्ट सबकॉम्पॅक्ट कार) यासोबत अन्य कार बाजारात आणून स्वतःच नाव उमटवलं.

KIA SELTOS: पॉवरट्रेन आणि वैशिष्ट्य

या Kia Seltos SUV तीन इंजिन ऑप्शन असून,  या गाडीत असणार इइंजिन 158 bhp पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क देईल. Kia मध्ये इंधन टाकी हि पेट्रोल आणि डिझेल इंजिन टाकी आहे , 1.5-लीटर डिझेल इंजिन आणि 1.5-लीटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, इतक्या इंधनाची या गाडीत क्षमता आहे . Kia Seltos SUV मध्ये दोन्ही इंधनाची इंजिने साधारण 115 bhp इतकी पॉवर तयार करू शकणार आहेत. या गाडीतले डिझेल इंजिन 250 Nm पीक टॉर्क तर पेट्रोल इंजिन 44 Nm टॉर्क तयार करते.

‘या’ कारणामुळे KIA SELTOS ची किंमत 2,000 ने कमी होणार….!

Kia Seltos Gets A Price Cut

किया सेल्टोसच्या वाढणाऱ्या किंमतीला अचानक ब्रेक लागून हि किंमत कमी का झाली, हाच प्रश्न सगळ्यांना पडला हे. तर किया सेल्टोसच्या खिडक्यांना एक-‘टच रोलिंग डाउन’ नावाचं फिचर आहे, जे आता फक्त ड्रायवर बाजूलाच ठेऊन बाकी गाडीतून काढून टाकलं आहे, ज्यामुळे किया सेल्टोसच्या किंमतीत घट होऊन, आता ह्या गाडीची किंमत तब्ब्ल 2,000 ने कमी होणार आहे.

तुम्हाला पडलेले प्रश्न:

 • Kia Seltos खरेदी करणे योग्य आहे का?
  – किया मोटर्स यांच्या कारची गुणवत्ता, परफॉर्मेंस आणि कारमधून मिळणार कंफोर्ट ह्या गोष्टी बघता नक्कीच Kia Seltos खरेदी करणे योग्य आहे.
 • क्रेटा किंवा सेल्टोस कोणते चांगले आहे
  – क्रेटा गाडीचे मायलेज 18.0 kmpl आणि सेल्टोस गाडीचे मायलेज 20.7 kmpl आहे. दोन्ही गाड्यांची डिझेल टॉप मॉडेल मायलेज इथे सांगण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार क्रेटा अथवा सेल्टोस निवडू शकता.
 • Kia Seltos 7 सीटर आहे का?
  – Kia Seltos ही 5 सीटर SUV आहे
 • सनरूफ असलेल्या Kia कारची किंमत किती आहे?
  – Rs. 10.90 – 20.30 Lak

Maruti Suzuki Price Hike: २०२४ पासून होणार मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ…!

Kia Carens Update: मारुती आर्टिगला टक्कर देणाऱ्या किआ कॅरेन्स बद्दल बॅड न्यूज

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment