आईशप्पथ..! 25 हजारात Kia Syrosचं बुकिंग चालूपण झालं

Published:

या नव्या वर्षात भारतामध्ये सर्वात लोकप्रिय कार Kia Syros चे बुकिंग आजपासून चालू झालेले आहे. कीया सेगमेंटमधली सर्वोत्कृष्ट फीचर्स असणारे आणि आरामदायी अशी Kia Syros तुम्हाला फक्त 25 हजारात बुक करायची असेल तर खालील पानावरची संपूर्ण माहिती वाचा आणि त्याची बेस्ट कार किया सायरोसचे बुकिंग पटकन करून टाका.

Kia Syros starts booking today, after 12 AM – किया सायरोस बुकिंग माहिती

किया सायरोस ही एक फेब्रुवारी 2025 रोजी लॉन्च होणार असून हीची किंमत 3 जानेवारी रोजी जाहीर केला जातील, नुकतेच किया सायरोसचे बेस वेरियंट दिसले होते, ज्या मॉडेलची बुकिंग 3 जानेवारी रोजी सुरू होईल आणि डिलिव्हरीसाठी 2025 मध्ये उपलब्ध असेल.

हेपण वाचा: Elevate Black Edition लॉंचसाठी सज्ज

आज रात्री बारापासून या गाडीचे बुकिंग सुरू होणार आहे- Kia Syros starts booking today, after 12 AM. रात्री बारानंतर तुम्ही केवळ 25 हजार रुपयांची नाम मात्र बुकिंग अमाऊंट भरून या गाडीच्या सहा वेरिएंट्स मधली कोणतीही गाडी बुक करू शकता. नवीन सायरोस ही 6 प्रकारामध्ये आणि 8 रंगांमध्ये उपलब्ध असणा आहे, ज्यामधून ग्राहकांना 1.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय मिळेल. या कारच्या ट्रान्समिशनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल, 7 स्पीड डीसीटी आणि 6 स्पीड टॉप कन्वर्टर ऑटोमॅटिक युनिट्स उपलब्ध असतील.

Kia Syros ची बाहेरील बाजू

2025 सायरोसच्या बाहेरील बाजूबाबतीत माहिती देता स्प्लिट एलईडी टेललाइट्स, रौफ, वर्टीकली हेडलॅम्पस सोबत इंटिग्रेटेड एलईडी DRL सोबत इंटिग्रेटेड स्टॅक केलेले एलईडी हेडलॅम्प, फॉक्स स्किड प्लेट्स, ड्युअल-टोन बंपर, फ्लश-फिटिंग डोअर हँडल, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि शार्क-फिन अँटेना चा समावेश आहे.

Kia Syros ची आतील बाजू

किया सायरोसच्या इंटिरियर बाबतीत माहिती देता, ड्युअल 10.25 इंचची स्क्रीन ज्यामध्ये वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा पर्याय मिळतो. शिवाय वायरलेस चार्जिंग, ADAS सूट, पॅनोरॅमिक सनरूफ, नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि मागील सीट्स ज्याला ओटीए अपडेट, आणि रेक्लाइन आणि वेंटिलेशन पर्याय मिळतील असे फीचर्स मिळतात.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment