Top EV: भारतात २०२४ मध्ये येणाऱ्या ‘टॉप ५’ इलेक्ट्रिक कार्स

भारतामध्ये EV लोकप्रिय होउन घराघरात EV असावी म्हणून काही निर्माते भारतात EV चे काही नवीन मॉडेल्स luanch करण्याच्या विचारात आहे. ज्यामध्ये महिंद्रा, टाटा, ह्युंदाई, मारुती या कंपन्यांचा समावेश आहे.

नुकतेच भारतामध्ये किया कंपनीने सुद्धा १००० चार्जर्स तयार केले आहेत, ज्यामुळे इलेक्ट्रिक कार प्रत्येकजण सोयीने वापरू शकेल, परिणामे इंधन गाड्यांचा वापर कमी होऊन, संपूर्ण भारत कमी खर्चात, कमी maintenance आणि शांत प्रवास करू शकेल.

thmbnail 1 5

ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक

या गाडीमध्ये 48.4 kWh बॅटरी पॅक मिळते ज्याची रेंज 377 किमीची आहे. ज्याची किंमत रु 25 लाख इतकी आहे.

टाटा पंच इ.व्ही

जानेवारी 2024 मध्ये येणारी आणि  नेक्सॉन ev सारखी डिझाईन असणारी टाटा पंच ev ची किंमत 12 लाख रुपये आहे.

मारुती eVX

मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार eVX ही असणार आहे,  चाचणीदरम्यान ह्या कार ला बऱ्याच वेळ नजरेखालून घालता आले ज्यामुळे 2024 मध्ये ह्या गाडीला लॉन्च केला जाऊ शकतो अशी शक्यता मांडली जातेय.या गाडीमध्ये 60 kWh ची बॅटरी आणि ड्युअल मोटर असू शकते जी  550 किमी इतकी रेंज देऊ शकते. या गाडीची किंमत 22 लाख रुपये इतकी आहे.

महिंद्रा XUV.e8

XUV700 ची सर्व-इलेक्ट्रिक आवृत्ती 2024 च्या अखेरीस loanch होणारी महिंद्रा XUV.e8 ज्यामध्ये 60 kWh आणि 80 kWh या दोन बॅटेरीचा समावेश आहे. ही कार 450 किमी रेंज देऊ शकते. या गाडीची अपेक्षित किंमत 35 लाख रुपये इतकी आहे.

महिंद्रा XUV400 फेसलिफ्ट

महिंद्रा XUV400 SUV कार पाच सीटर कार आहे, ह्या गाडीमध्ये दोन बॅटरी सेटअप येतात. 34.5 kWh आणि 39.4 kWh , ही गाडी एका चार्जमध्ये 456 किमी मायलेज देते. या गाडीची किंमत 16 लाख रुपये इतकी आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment