Bajaj Chetak Urbane: जास्त रेंज परवडणाऱ्या किमतीत दमदार एंट्री, जाणून घ्या फिचर्स आणि ऑन रोड किंमत

Bajaj Chetak Urbane: दमदार एंट्री करत बजाज चेतक उर्बने हे मॉडल भारतीय मार्किट मध्ये उतरवले आहे. पूर्वीपेक्षा अधिक रेंज आणि कलर डिस्प्ले असे काही मिनिमल बदलाव करत नवीन मॉडल बजाज ऑटो ने लाँच केले आहे. बजाज लवकरच चेतक बीएलडीसी हब मोटर व्हेरिएंट देखील लाँच करण्याची अपेक्षा आहे.

  • बजाज अर्बने २०२४ मॉडल अवघ्या १.१५ लाखांत लाँच
  • नवीन व्हेरिएंट मध्ये Tecpac आणि स्टँडर्ड  असे दोन ट्रिम्स
  • ४ नवीन कलर मध्ये उपलब्ध

बजाज ऑटो ने भारतात चेतक या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चे उर्बने हे नवीन मॉडल लौनच करत आपला मंथली सेल डबल करण्याचा निर्धार केला आहे. बजाज सध्या भारतीय मार्किट मध्ये इवी विक्रीच्या बाबतीत नंबर ३ चा ब्रांड असून नवीन स्कूटरच्या चांगल्या फिचर्स आणि वाफलेली रेंज यामुळे कंपनीच्या सेल्स मध्ये ग्रोथ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

Bajaj Chetak Urbane 2024: अपेक्षित बदल

नवीन अपडेटेड चेतक अर्बन या स्कूटर मध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत काही अपेक्षित बदल केले आहेत.

डिजाईन:

Urbane Scooters

डिजाईन अस्पेक्ट्सने चेतक उर्बने प्रतिम ट्रिम प्रमाणेच दिसते. पूर्वी प्रमाणेच गोल एलईडी हेडलाईट, कर्व्ही बॉडी पॅनल्स, सिंगल-पीस सीट आणि फ्लॅट फ्लोअरबोर्ड जैसे थे ठेवले आहे.

कलर्स:

चेतक अर्बन मॉडल मध्ये ४ नवीन कलर्स चा समावेश केला असून, यामध्ये Brooklyn Black, Indigo Metallic, Cyber White, and Matte Coarse Grey असे कलर्स सामावेश केले आहेत.

नवीन फिचर्स:

Whats New LCD Screen

अर्बने मॉडल मध्ये स्टँडर्ड आणि टेकपॅक असे दोन व्हेरिएंट ट्रिम दिले आहेत. नवीन मॉडेलला हिल होल्ड, रिव्हर्स मोड, संपूर्ण स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी पॅकेज ज्यामध्ये टेंपर्ड अलर्ट, OTA अपडेट्स आणि बरेच काही समाविष्ट केले आहे. पूर्वीच्या प्रीमियम मॉडल प्रमाणे उर्बने स्टँडर्ड मॉडल मध्ये 63kmph आणि tecpac या ट्रिम मध्ये 73kmph चे टॉप स्पीड दिले आहे. पूर्वी पेक्षा नवीन उर्बने हाय एन्ड मॉडेल tecpac मध्ये 10 kmph स्पीड अवाढवण्यात आले आहे.  अर्बन च्या दोन्ही ट्रीम्स मध्ये प्रीमियम सारखीच 2.9kWh बॅटरी आहे ज्याची सर्टिफाईड रेंज 113km आहे जी ऑन रोड ९५ km असू शकते.

कमी केलेले फीचर्स:

कंपनीने चार्जर बाबत नवीन मॉडेल मध्ये डाउनग्रेड केल्याचे दिसते आहे urbane मध्ये 800w ऐवजी 650w चा ऑन बोर्ड चार्जर दिला जाणार आहे ज्यामुळे चार्जिंग टाइम ३ तास ५० मिनिटांवरून वाढून ४ तास ५० मिनिटे होणार आहे. जुन्या प्रीमियम मॉडेल मध्ये पुढे डिस्क ब्रेक तर पाठीमागे ड्रम ब्रेक दिलेला आहे पण urbane या ट्रीम मध्ये कंपनीने कॉस्ट कटिंग करत दोन्ही बाजूला ड्रम ब्रेक दिला आहे.

वाचा – १५१ किमी रेंज देणारी हि ओला ई-स्कूटर अवघ्या ८५,९९९ रुपयांत मिळतेय, त्वरा करा

CHETAK URBANE 2024: TECPAC vs STANDARD

चेतक अर्बन २०२४ मॉडेल मध्ये Tecpac आणि Standerd असे दोन ट्रीम्स दिल्या आहेत. कोणत्या ट्रीम मध्ये कोणते फीचर्स दिले आहेत किंवा मिसींग आहेत याचा चार्ट पुढे दिला आहे –

CHETAK URBANE (2024)
TECPACSTANDARD
RANGE113 km113 km
TOP SPEED73kmph63kmph
CHARGEROff Board, 650w
Off Board, 650w
BODY TYPESteel BodySteel Body
FULL CHARGING TIME4 hr 50 mins
4 hr 50 mins
RIDE MODESEco & SportsEco
HILL HOLDAvailable
REVERSE MODEAvailable
APP CONNECTIVITYFullLimited
SEQUENTIAL BLINKERS
FOB KEYAvailableAvailable
EFFECTIVE EX-SHOWROOM PRICE*₹1,21,001/-1,15,001/-

 

Bajaj Chetak Urbane 2024 On-Road Price in Maharashtra

(Pune, Mumbai, Kolhapur, Sangli, Satara, Solapur, Pimpri-Chinchwad on-road price after subsidy)

जर तुम्ही महाराष्टात कुठेही राहत असाल तर तुम्हाला बजाज चेतक पुढील ऑन रोड किमती मध्ये मिळेल पण वेगवेगळ्या शहरात किमतीत थोडाफार बदल असू शकतो त्यामुळे चौकशी साठी कृपया जवळच्या डिलरशी संपर्क साधा.

Bajaj Chetak Urbane Standard on Road Price
एक्स-शोरूम किंमत₹1,15,001/-
इन्शुरन्स₹7,030/-
स्मार्टकार्ड चार्जेस₹258/-
हँडलिंग चार्जेस₹1,416/-
ऑन-रोड किंमत₹1,23,705
Bajaj Chetak Urbane TecPac on Road Price
एक्स-शोरूम किंमत₹1,21,001/-
इन्शुरन्स₹7,030/-
स्मार्टकार्ड चार्जेस₹258/-
हँडलिंग चार्जेस₹1,416/-
ऑन-रोड किंमत₹1,29,705

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment