Father’s Dayला बाबांना हटके गिफ्ट द्यायचंय? ह्या घ्या 50 गिफ्ट्स आयडिया, अगदी 100 रुपयापासून सुरु होणारे गिफ्ट्स

Father’s Day car gift ideas

तुम्ही ह्या फादर्स डे च्या निम्मितने तुमच्या बाबांना काहीतरी हटके गिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर तुम्ही अगदी योग्य पेजवर आला आहात, कारण खालील माहितीमध्ये Father’s Day gift ideas म्हणजेचं जर तुमचे वडील कार-प्रेमी असतील तर तुम्ही फादर्स डे निम्मिताने असे कोणते गिफ्ट देऊ शकता याची संपूर्ण माहिती दिली आहे. 

येत्या रविवारी 16 जून, 2024 रोजी जगभरात फादर्स डे चं सेलिब्रेशन होतंय, हा दिवस खास वडिलानं समर्पित केला जातो, वडिलांना त्याच्या आवडीची भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त केलं जात, तुमचे वडील-बाबा कारप्रेमी असतील तर तुम्ही अगदी 100 रुपयांपासून महाग किंमतीची अशी कोणती कारसंबंधित भेटवस्तू,गॅझेट्स देऊ शकता त्याची यादी खाली दिली आहे. आशा करतो की या यादीमार्फत तुम्हाला खास रवि, 16 जून, 2024 रोजी फादर्स डे निम्मित भेटवस्तू देण्यास मदत होईल.

 या Father’s Day ला बाबांना कार संबंधित हटके -गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट्सची यादी

 1. ड्रायव्हिंग शूज
 2. कारसाठी पोर्टेबल वायरलेस कारप्ले स्क्रीन, Apple Carplay आणि Android Auto
 3. स्मार्ट डॅश कॅम
 4. कार क्लीनिंग जेल फॉर कार क्लीनिंग
 5. कार पिक्चर फ्रेम व्हिझर क्लिप
 6. APPUCOCO मिनी कार कचरा डस्टबिन
 7. DETACHI कार डोअर हँडल प्रोटेक्टर पारदर्शक स्टिकर
 8. डिटॅची कार टिश्यू होल्डर
 9. V लोगो कार ट्रॅव्हल इंफ्लेटेबल कार बेड मॅट्रेस
 10. नैवेट कार क्लीनिंग ब्रश क्लीनर टूल्स
 11. 3M कार डॅशबोर्ड ड्रेसर
 12. कारफ्रिल एचडी ग्लास फ्रेमलेस राऊंड कन्व्हेक्स रिअर व्ह्यू ब्लाइंड स्पॉट मिरर
 13. 30W Type-C PD आणि 30W USB सह पोर्ट्रॉनिक्स ड्युअल आउटपुट फास्ट कार चार्जर
 14. सीटबेल्ट कटर आणि विंडो ग्लास हॅमर
 15. कार सन व्हिझर ऑर्गनायझर
 16. एव्हर हँगिंग कार एअर फ्रेशनर
 17. टेकोकार्ट नॅनो स्पार्कल क्लॉथ कार स्क्रॅच रिमूव्हर
 18. सोलिमो वॉटरप्रूफ कार बॉडी कव्हर 
 19. कार-केअर किट / कार स्पा
 20. ड्रॉवरसह वुड फोन डॉकिंग स्टेशन
 21. कोक्विम्बो टायर इन्फ्लेटर पोर्टेबल एअर कंप्रेसर
 22. कार प्रेमींसाठी टायर कॉफी टी मग
 23. वेव्हएक्स परफेक्ट फिनिश मायक्रोफायबर क्लॉथ सुपर सॉफ्ट
 24. गोदरेज एर ओ – हँगिंग कार एअर फ्रेशनर
 25. कार वायपर डिटर्जंट टॅब्लेट वॉशर ऑटो विंडशील्ड क्लीनर ग्लास वॉश 
 26. साउंस हाय ग्लॉस अँटी स्क्रॅच ब्लॅक कार्बन फायबर पेंट प्रोटेक्शन फिल्म टेप
 27. पोर्ट्रोनिक्स 51W कार पॉवर 16 दुहेरी आउटपुटसह वेगवान कार चार्जर
 28. रायलन कार सन शेड विंडशील्ड कव्हर
 29. मंगलम कॅम्प्युर कापूर कोन
 30. XY नॉर्थ कार इंटीरियर डस्ट ब्रश
 31. कार फ्रेगरन्स
 32. एअर कंप्रेसर
 33. 4-इन-1 मिनी कार व्हॅक्यूम क्लीनर
 34. बोरीवाट बॅक मसाजर विथ हीट, मानेसाठी आणि पाठीसाठी मसाजर्स
 35. LED फ्लॅशलाइट ग्लोव्हज गिफ्ट्स
 36. टूल बॅग रोल अप
 37. कारहार्ट 35810002 डिलक्स ड्युअल कंपार्टमेंट इन्सुलेटेड लंच कूलर बॅग
 38. कार ट्रक एअर फ्रेशनर्स व्हेंट क्लिप
 39. स्टीव्हन शेव्हर ऑटो टाइमिंग चेन आणि गियर्स वॉल क्लॉक
 40. केमिकल गाईज HOL169 16- पीस कार वॉश किट
 41. रिचार्जेबल फ्लॅशलाइट
 42. ऍमेझॉन इको ऑटो
 43. कार आणि ड्रायव्हर ब्लूटूथ 5.0 एफएम ट्रान्समीटर
 44. मॅग्नेटिक वायरलेस कार चार्जर
 45. कप होल्डर कार माउंट
 46. कार डिफ्यूझर
 47. कार व्हॅक्यूम
 48. कार पार्ट टीज फनी कार गाय टी-शर्ट
 49. मोटरस्पोर्ट्स ड्रायव्हिंग हँडग्लोव्हस
 50. कारहार्ट युनिव्हर्सल नायलॉन डक सीट ऑर्गनायझर
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment