फक्त 4 दिवसासाठी मिळतेय OLA Electric कडून Scooter वर Offer, ही वाचा माहिती

OLA Electric 4 day’s Offer

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या S1 सिरीजवर फक्त 4 दिवसासाठी मिळतेय OLA Electric कडून Scooter वर Offer मिळत आहे. ओलाची स्वस्त दरात इलेक्ट्रिक स्कूटर मिळण्यासाठी खालील माहिती वाचा.

Ola Electric RUSH Campaign- ओला इलेक्ट्रिक रश कॅम्पेनद्वारे फक्त 4 दिवसासाठी म्हणजेच 22 जून ते 28 जूनपर्यंतच ओला स्कूटरच्या खरेदीवर एक्सचेंज बोनस ते 5,000 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅक ऑफर्स अश्या एकूण 15,000 पर्यंत ऑफर्स मिळत आहेत. याचसोबत ओला कंपनी लोकप्रिय OLA S1 X , S1 Air आणि S1 Pro इलेक्ट्रिक मॉडेल्सवर सुद्धा आर्थिक लाभ मिळत आहे. 

OLA S1 X 3 बॅटरी पॅक मधून उपलब्ध

बॅटरी पॅकरेंजटॉप स्पीड किंमत
S1 X 2kWh95 किमी85 प्रति-तास74,999 रुपये
S1 X 3kWh143 किमी90 प्रति-तास84,999 रुपये
S1 X 4kWh190 किमी90 प्रति-तास99,999 रुपये


OLA S1 X डिस्काउंट

Ola S1 X+  या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आत्ता 89,999 रुपये इतकी आहे. या स्कूटरवर 5,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही या स्कूटरची खरेदी क्रेडिट-कार्ड EMI च्या मदतीने करणार असाल तर 5,000 रुपयांचा कॅशबॅक आणि 5,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस मिळतो आहे. जर तुम्ही क्रेडिट-कार्ड वापरणकर्ते नसाल म्हणजेच तुमच्याकडे क्रेडिट-कार्ड नसेल तर तुम्ही ठराविक बँकेमधून लोन करुन या स्कूटरवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता.

S1 Air आणि S1 Pro वर मिळणार 5,000 रुपयांचा कॅशबॅक

OLA S1 Air ची किंमत 1,04,999 रुपये आहे तर OLA S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये इतकी आहे. ओलाच्या S1 Air आणि S1 Pro वर सुद्धा 2,999 रुपयांचा Ola Care+ सबस्क्रीशन आणि इतर आर्थिक लाभ मिळणार आहेत. तुम्ही या स्कूटरची खरेदी क्रेडिट-कार्ड EMI च्या मदतीने करणार असाल तर 5,000 रुपयांचा कॅशबॅक आणि 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळतो आहे. 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment