आजचा डिझेलचा भाव: स्वस्त झाले की महाग; 3 नोव्हेंबर 2023

डिझेल भरायला जाताय? पण माहिती नाहीये, आज डिझेल स्वस्त झालय कि महाग ? खालील दिलेल्या लेखात तुम्हाला आजचा डिझेल दर जाणून घेता येईल. या पेजवर तुम्हाला रोजचे वाढणारे आणि कमी होणारे डिझेल ,पेट्रोल आणि CNG चे भाव जाणून घेता येतील.

अंतरारराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे भाव शांतच आहेत. त्या भावामध्ये काही बदलावं झाला नाहीये, आपल्या भारत देशात रोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर ठरवले जातात.

भारतात आज डिझेल किती दराने विकले जात आहे?

  • दिल्ली- 89.76 रुपये प्रति लिटर
  • मुंबई – 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता – 92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई – 92.76 रुपये प्रति लिटर.

महाराष्ट्रातील आजचा डिझेल भाव

शहरडिझेल (प्रति लिटर )
कोल्हापूर९३.०१
वाशिम९३.४७
यवतमाळ९३.९५
जळगाव९२.९४
जालना९४.३६
सिंधुदुर्ग९४.४५
सोलापूर९३.२९
ठाणे९२.२७
वर्धा९३.०६
लातूर९३.७४
मुंबई शहर९४.२७
नागपूर९२.५९
नांदेड९४.३८
नंदुरबार९३.७१
नाशिक९३.३३
उस्मानाबाद९३.४३
पालघर९२.४४
परभणी९५.८६
पुणे९२.३७
रायगड९२.९१
अहमदनगर९३.३३
अकोला९२.६९
अमरावती९३.९४
रत्नागिरी९४.२१
सांगली९२.६०
सातारा९३.३८
औरंगाबाद९३.५०
भंडारा९३.५३
बीड९४.५८
बुलढाणा९३.३४
चंद्रपूर९२.६८
धुळे९२.६६

देशातील आजचे पेट्रोल,डिझेल  आणि CNG चे भाव जाणून घेण्यासाठी या पेजला फोल्लो करा.

आजचा पेट्रोलचा भाव: स्वस्त झाले की महाग; 3 नोव्हेंबर 2023

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment