TVS Apache RTX 300 2025 ऑटो एक्सपोमध्ये स्पॉट

Published:

TVS Apache RTX 300 मध्ये सादर झालेली आहे, भारत मोबिलिटी 2025 मध्ये टीव्हीएस अपेक्स आर टी एक्स थ्री हंड्रेड ही बाईक हिमालयान आणि एक्सप्रेसची प्रतिस्पर्धी मानली जाईल, चला जाणून घेऊया या 300 ची प्रमुख फीचर्स आणि वैशिष्ट्ये.

TVS Apache RTX 300 2025

टीव्हीयेसमध्ये समोरच्या बाजूला USD फॉर्क्स, यानंतर स्लीक टैंक एक्सटेंशन, नकल गार्ड, लॅम्प डिझाईन, ADV फ्रंट बिक, मोठी विंडस्क्रीन यांचा समावेश आहे. या बाईकमध्ये ग्रॅब रेल आणि माउंटिंग रॅक सुद्धा दिले गेलेला आहे ज्यामुळे बाईकची रचना ही टॉप बॉक्समध्ये आणि साईड पहिलीसाठी मजबूत दिसते. यामध्ये बाईकच्या मागच्या बाजूला मोनोशोप युनिट मिळणार आहे साईड पॅनल्स वर स्पोर्टिग्रफिक सुद्धा मिळणार आहेत.

हेपण वाचा: टाटा मोटर्सच्या अपकमिंग फॅमिली कार 2025- Tata Motors upcoming cars

TVS Apache RTX 300 2025 फीचर्स

भारत मोबालीटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये सादर झालेल्या टीव्हीएसच्या या बाईक मध्ये अलॉय व्हिल्ससुद्धा दिले गेलेले आहेत, पुढील चाके 19 इंच आणि मागील चाकी 17 इंच आहेत.

TVS Apache RTX 30 ची भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये जाहीर झालेले ही आवृत्ती रोड बायस्ड आवृत्ती होती, जी या वर्षा अखेरपर्यंत लॉन्च होईलच पण अपेक्षा आहे की TVS Apache RTX 300 ची ऑफ रोडआवृत्ती सुद्धा तयार होत आहे ज्या मॉडेलमध्ये समोरच्या बाजूला 21 इंचाचे आणि मागच्या बाजूला 17 इंचाचे स्पोक विल्स मिळतील.

TVS Apache RTX 300 2025 इंजिन

या मधले इंजिन rt xd फोर इंजिन असणार आहे जे 299 सीसी च असणार आहे त्यामध्ये 78 मिलिमीटर चा आणि 62.6 मिलिमीटर चा बोर आणि स्ट्रोक दिला गेलेला आहे हे इंजिन 35.45 इतकी पावर आणि 28.5m इतका टॉर्क जनरेट करतात हे इंजिन सहा स्पीड गिअर बॉक्स सोबत आणि जोडले गेलेला आहे , ज्यामध्ये स्लीपर क्लचसुद्धा एकत्रितपणे मिळतो. TVS Apache RTX 300 मध्ये स्विचेबल ड्युअल-चॅनल ABS ऑफर केला जाईल. या बाईकमध्ये मल्टिपल रायटिंग मोड आणि रायगड हॉटेल आणि रक्षण कंट्रोल सिस्टीम यांसारखे ऍडव्हान्स वैशिष्ट्ये सुद्धा दिली गेलेले आहेत शिवाय स्विच करण्यासाठी ऑफर करण्यात येऊ शकते.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment