ओला स्कूटर झाल्या स्वस्त, ह्या कारणामुळे ओलाच्या स्कूटर स्वस्त - Auto Helper Marathi ओला स्कूटर झाल्या स्वस्त, ह्या कारणामुळे ओलाच्या स्कूटर स्वस्त - Auto Helper Marathi

ओला स्कूटर झाल्या स्वस्त

इंडिया मध्ये टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीमध्ये ओला इलेक्ट्रिक या कंपनीच हमखास घेतलं जात, या स्कूटरचं लोकप्रिय होण्यामागचं कारण; या स्कूटरला दिले गेलेले फिचर्स, मजबूत आणि आकर्षक जोडणी आणि 100किमी पेक्षा अधिक रेंज.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर त्याच्या बेस्ट सेलर ओला येस वन एक्स या मॉडेलवर कमालीचा आणि भरघोस डिस्काउंट देत आहे. चला जाणून घेऊया या स्कुटरवर मिळणाऱ्या डिस्कॉउंटसंबंधित संपूर्ण माहिती.

ओला एस वन एक्स 2 kWh

या 2 kWh मॉडेलची एका चार्जमध्ये 95 किमी इतकी रेंज देण्याची क्षमता आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 85 किमी प्रति तास इतका असून हिची सुधारित म्हणजेच सवलतीतून होणारी किंमत 69,999 रुपये इतकी आहे.

ओला एस वन एक्स प्लस

या 3 kWh मॉडेलची एका चार्जमध्ये 151 किमी इतकी रेंज देण्याची क्षमता आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास इतका असून हिची सुधारित म्हणजेच सवलतीतून होणारी किंमत 84,999 रुपये इतकी आहे.

ओला एस वन एक्स

या 4 kWh मॉडेलची एका चार्जमध्ये 190 किमी इतकी रेंज देण्याची क्षमता आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास इतका असून हिची सुधारित म्हणजेच सवलतीतून होणारी किंमत 99,999 रुपये इतकी आहे.

वाहनक्षेत्रतील संपूर्ण माहितीसाठी या पेजला फॉलो करा.

ओलाने दिला डिस्काउंट,  हे आहे या मागच कारण !

एथर आणि बजाज चेतक सारख्या तगड्या आणि कमालीच्या रेंजच्या स्कूटरना टक्कर देत सेल वाढण्यासाठी ओला इलेक्ट्रिक ने त्यांच्या टॉप सिलिंग इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी केल्याची बातमी सध्या वायरल होत आहे.

या स्टोरीमधील संपूर्ण माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.