पहा किया सॉनेट २०२४ च्या महाराष्ट्रातील सर्व व्हेरिएंट्सच्या ऑन रोड प्राईज

Kia Sonet 2024 Facelift On Road Prices in Maharashtra – आपण महाराष्ट्राततीळ पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, नागपूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मुंबई, सोलापूर, बारामती किंवा इतर या शहरांतील सॉनेट २०२४ च्या जानेवारी महिन्यातील ऑन रोड प्राईज जाणून घेऊ इच्छित आहात तर हा लेख नक्की वाचा.

किया सॉनेट २०२४ च्या मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील आम्ही या आधी दिली आहे इथे फक्त January 2024 च्या Facelift kia sonet on road prices सांगितलेल्या आहेत.

पेट्रोल व्हेरिएंट ऑन- रोड किंमती महाराष्ट्र (Petrol On Road Prices)

  • Sonet G1.2 HTE – रु.9,55,373/-
  • Sonet G1.2 HTK – रु.10,46,782/-
  • Sonet G1.2 HTK Plus – रु.11,73,499/-
  • Sonet G1.0T iMT HTK Plus – रु.12,55,908/-
  • Sonet G1.0T iMT HTX – रु.13,72,051/-
  • Sonet G1.0T iMT HTX Plus – रु.15,92,725/-
  • Sonet G1.0T iMT HTX Plus – रु.16,04,339/- (ड्युअल टोन)
  • Sonet G1.OT 7DCT HTX – रु.14,64,966/-
  • Sonet G1.0T 7D CT GTX Plus – रु.17,21,528/-
  • Sonet G1.0T 7D CT GTX Plus – रु.17,33,142/- (ड्युअल टोन)
  • Sonet G1.0T 7DCT X-Line – रु.17,43,711/-

डिझेल व्हेरिएंट ऑन- रोड किंमती महाराष्ट्र (Diesel On Road Prices)

  • Sonet D1.5 MT HTE – रु.11,81,015/-
  • Sonet D1.5 MT HTK – रु.12,71,784/-
  • Sonet D1.5 MT HTK Plus – रु.13,90,106/-
  • Sonet D1.5 MT HTX – रु..14,61,099/-
  • Sonet D1.5 iMT HTX – रु.15,33,158/-
  • Sonet D1.5 MT HTX Plus – रु.16,62,246/-
  • Sonet D1.5 MT HTX Plus – रु.16,74,079/- (ड्युअल टोन)
  • Sonet D1.5 iMT HTX Plus – रु.17,45,072/-
  • Sonet D1.5 iMT HTX Plus – रु.17,56,904/-(ड्युअल टोन)
  • Sonet D1.5 6AT HTX – रु.15,79,421/-
  • Sonet D1.5 6AT GTX Plus – रु.18,76,291/- 
  • Sonet D1.5 6AT GTX Plus – रु.18,88,123/- (ड्युअल टोन)
  • Sonet D1.5 6AT X-line – रु.18,98,890/-

अतिरिक्त ऑफर्स, एक्सचेंज प्रोग्रॅम आणि डिस्काउंट साठी संपर्क – 7385775131 (व्हाट्सअँप फक्त)

नोट – सदर किमती पुण्यातील असून वेगवेगळ्या शहरांत किंवा जिल्ह्यात किंचित बदल असू शकतो.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment