Huge discounts on Tata Tiago, Tigor EV and Nexon: टाटा मोटर वर्षाअखेरीस टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्यांवर दोन लाखापर्यंत बँपर डिस्काउंट देत आहे. Tata स्टॉकचा शेवट होऊपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत ह्या सूट लागू आहेत. तुम्हीपण टाटा ची इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हीच वेळ आहे ज्यामध्ये तुम्ही टाटाची गाडी कमी किंमतीत विकत घेऊ शकता. ही सूट प्रत्येक शहरावर ठरलेली आहे, अधिक माहिती साठी तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा शोरूममध्ये अथवा टाटा डीलरशिप कडे जाऊन चौकशी करू शकता.
टाटा नेक्सॉन इवी -Tata Nexon EV
टाटाच्या प्री-फेसलिफ्ट Tata Nexon EV Max गाडीवर रु. 2.20 लाखांपर्यंत रोख सवलत आणि रु.50,000 च्या किंमतीत एक्सचेंज बोनसमिळणार आहे. सोबत जनरल मॉडेलवर रु. 1.50 लाख सूट आणि रु. 50,000 पर्यंत एक्सचेंज बोनस मिळणार आहे. टाटाच्या नवीन मॉडेलवर रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस मिळत असून नवीन वर्षातली टाटाच्या गाड्यांची होणारी दरवाढ हा ह्या २०२३ च्या वर्षातला शेवटचा सेल असणार आहे.
प्री-फेसलिफ्ट Nexon | 2.लाख सूट |
प्राइम व्हेरियंट | 1. 4 लाख रोख सवलत आणि 50,000 एक्सचेंज बोनस |
मॅक्स | 2.1 लाख रोख आणि 50,000 एक्सचेंज बोनस |