Upcoming 7 seaters: या गाड्या मारुती सुझुकीला घाम फोडणार..!

Highlights:

  • 1. Citroen C3 Aircross
  • 2. महिंद्रा बोलेरो निओ प्लस
  • 3. टाटा सफारी फेसलिफ्ट
  • 4. टोयोटा रुमीऑन

Upcoming 7 seaters: या गाड्या मारुती सुझुकीला घाम फोडणार..!

मोठी फॅमिली आहे आणि 7 Seater गाडी घ्यायची आहे पण मार्केट मध्ये जास्त पर्याय सध्या उपलब्ध नाहीत जे पण पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा वेटींग पिरीड दीड वर्ष पर्यंत आहे. काय करावं?? हा प्रश्न तुमच्या मनात आला का? जर हो असेल तर तुमच्या साठी माझ्याकडे खूप आनंदाची बातमी आहे येत्या काही महिन्यात भारतीय मार्केट मध्ये 1 – 2 नाही तर तब्बल 4 गाड्या लाँच होणार आहेत टाटा पासून महिंद्रा पर्यंत कंपन्यांनी आपली वाहन टेस्ट करून लाँच साठी रेडी करून ठेवली आहेत टाटा, महिंद्रा, Cintrieon आणि टोयोटा हे कार मेकर्स 7 सिटर कार्स फेस्टिवल चया आधी लाँच करतील आणि डिलिवरी सुधा लगेच सुरू करतील कोणती कोणती 4 वाहन आहेत आणि काय त्यांचे key फीचर्स आहेत चला जाणून घेऊया Number चार ची गाडी तुमची आवडीची असेल.

1.Citroen C3 Aircross

फ्रान्स कार निर्माती Citroen ची C3 Aircross ही 7 सीटर गाडी काही आठवड्यातच नॉक करू शकते 5 seater C3 चे extended असलेले हे वर्जन असेल Aircross मध्ये 1.2 लिटर turbo चार्ज पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे इंजिन 109bhp आणि 190Nm torque निर्माण करेल features मध्ये 10.2-inch touchscreen infotainment system, wireless Apple CarPlay and Android Auto, MyCitroen Connect app सह 35 smart features, roof mounted rear AC vents remote keyless entry tilt-adjustable steering, front armrest, dual airbags, ABS with EBD, ESP, hill-hold function, TPMS, and a reverse parking camera. या सारखे फीचर्स दिले जाणार आहेत C3 Aircross manual transmission सह लाँच होणार असली तरी automatic version काही महिन्यातच उपलब्ध होईल आणि तुम्हाला कमी runing कॉस्ट आणि सायलेंट केबिन पाहिजे असेल तर C3 Aircross 7 सीटर चे इलेक्ट्रिक वर्जण साठी 2024 पर्यंत थांबावे लागेल या गाडीची किंमत 10 लाख रुपयां पासून सुरू होईल आणि टॉप मॉडेल 15 लाख रुपयांत मिळेल

2. Mahindra Bolero Neo Plus

महिंद्रा स्कॉर्पिओ आणि बोलेरो यांच्या मधील दुर्लक्षित गॅप भरून काढण्यासाठी महिंद्रा लवकरच महिंद्रा बोलेरो निओ प्लस हे मॉडेल लॉन्च करणार आहे स्कॉर्पिओ क्लासिक क्या खाली हे मॉडेल slotted असेल बोलेरो निओ प्लस खरे तर tuv 300 चे फेस्लिफ्ट असेल निओ प्लस मध्ये 7 आणि 9 सीटर चे कन्फिग्रेशन दिले जनी या सोबत 1.5 लिटर डिझेल इंजिन दिले जाणार आहे जे 100 ps पॉवर निर्माण करेल features मध्ये या पॉवर windows 6 स्पीकर्स क्रुझ कंट्रोल Difogar एलेडी drls असे फीचर्स असतील गाडीचे इंटेरियर निओ प्रमाणेच असेल पण थोडी upper मॉडेल असल्याने प्रीमियम टच देण्यात येईल ही गाडी येत्या काही महिन्यात लाँच होईल आणि पुढच्या महिन्यात किमती रिविल होतील निओ 10 ते 12 lakh रुपयांत लॉन्च होईल शक्यता आहे

3. Tata Safari

टाटा मोटर्स nexon facelift गणपती उत्सव सुरू होण्या आधी लाँच करेल आणि त्या नंतर लगेच सफारी आणि harrier फेसलिफ्ट मार्केट मध्ये उतरवणार आहे या गाडीत डिजाइन इतकी जबरदस्त असेल की लाँच होताच bookings चा पाऊस पडेल या वर्षी झालेल्या ऑटो expo मध्ये harrier ev कन्सेप्ट दाखवण्यात आली होती त्या डिजाइन ला अनुसरून heavily updated येणारी सफारी असेल सफारी मध्ये पूर्वी प्रमाणेच 2 लिटर डिझेल इंजिन दिले जाणार आहे हे इंजिन 170 ps पॉवर आणि 320 nm torque निर्माण करेल manual सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन यामध्ये दिले जाईल फीचर्स मध्ये wireless android auto आणि apple कार प्ले next लेवल Adas Seats boss mode Ambient lighting touch बेस ac कंट्रोलस गोल्डन dashboard आणि सीट्स स्त्रीचेस 2 स्पोक स्टेरिंग असे फीचर्स असतील सफारी ची किंमत 16.50 लाख रुपयां पासून सुरू होईल

4. Toyota Rumion

टोयोटा सध्या मारुतीच्या सर्वच गाड्या रेबॅच करून विकत आहे आता कंपनी एर्तिगा ला रिबॅच करून रुमीऑन या नावाने विकणार आहे ज्यांना एर्तीगा घ्यायची आहे पण जास्त वेटींग असल्याने cancel केली तर तिच्यासाठी रुमीऑन एक उत्तम पर्याय असेल ही गाडी फेस्टिवल आधीच लाँच होईल आणि डिलिवरी सुधा लगेच सुरू होईल या गाडीमध्ये 3 vereint आणि पेट्रोल सह cng option दिला जाणार आहे 1.5 लिटर 4 सिलेंडर इंजिन दिले जाईल यात manual आणि ऑटोमॅटक transmission चा पर्याय उपलब्ध असेल cng मध्ये हो गाडी तब्बल 26.11 km चे मायलेज प्रदान करेल ertiga पेक्षा ही गाडी डिजाइन ने वेगळी असेल पुढची ग्रिल innova सारखी आणि wheels डिजाइन वेगळी असेल warranty सुधा एर्टिगा पेक्षा जास्त या गाडी मध्ये दिली जाणार आहे गाडीची किंमत 10 लाख ते 13 लाख रुपये एक्स showroom इतकी असेल

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment