Tata Motors New Launch: कंपनीने सादर केली तब्ब्ल ५ वाहन, यातील Intra V70 आहे एकदम खास

टाटा मोटर्स लिमिटेड ने १ नाही २ नाही तर तब्ब्ल ५ Small Commercial Vehicles लाँच केल्या आहेत. हि वाहन या आधीच्या व्यावसायिक वाहनांपेक्षा अधिक इंधन बचत करणाऱ्या आहेत. अधिक पॉवर फुल असल्याने जास्त सामान वाहूनवाहून नेणाऱ्या आणि लो मेंटेनन्स जास्त फायदा करून देणाऱ्या असतील.

टोटल ५ व्यावसायिक वाहनांमध्ये Intra V20 Gold – ACE HT+ – ACE Diesel – INTRA V50 आणि १७०० kg लोड कॅपॅसिटी साठी सादर केला गेला आहे intra V70. प्रत्येक गाडीची माहिती मी तुम्हाला या लेखात सांगणार आहे.

1. Tata Intra V20 Gold

भारताचा पहिले bi -fuel व्यावसायिक वाहन जे आता अजून लांब पल्ला पार करण्यासाठी अजून १ सीएनजी सिलेंडरने अपग्रेड करण्यात आले आहे. Intra V20 Gold आता पहिल्यापेक्षा ३५% जास्त डिस्टन्स कव्हर करेल. एकदा इंधन भरले कि हे वाहन ८०० + km ची रेंज देईल आणि १२००० kg म्हणजे २०% जास्त पेलोड वाहून नेईल ज्यामुळे हे व्यावसायिक वाहन खास आणि फायदेमंद सिद्ध होते. १ सीएनजी टाकी वाढवल्याने. ११० लिटर सीएनजी क्षमते मुळे पहिल्याच्या तुलनेत ३५% जास्त सीएनजी बसेल ज्यामुळे फिलिंग स्टेशनवर वारंवार जाण्याची गरज नाही. तोच वेळ तुम्ही अंतर कापण्यात किंवा ट्रिप कम्प्लिट करण्यात घालवू शकता ज्याने प्रॉफिट वाढेल. 8.8 x 5.3 फुटाचा कार्गो बॉक्स १२०० kg सामान नेण्यासाठी सक्षम बनवतो आणि गाडीत वजन असल्याने स्टेरिंगला ताकद लागू नये म्हणून इलेकट्रीक पॉवर असिस्टेड स्टेरिंग प्रवास आरामदायी बनवते.

Key features – Intra V20 Gold

  • Maximum range of over 800km
  • Highest-rated payload capacity of 1200kg
  • The class-leading load body length of 2690mm

2. Tata ACE Diesel

टाटा मोटर्स कमर्शिअल तर्फे येणाऱ्या ACE Diesel ची में यूएसपी आहे ” Low Acquisition Cost. ३० लिटर डिजेल टॅंक आणि १०.५ लिटर def टॅंक दिला आहे. हे वाहन जास्त इकोनॉमिकल आहे जे तुमचे रनिंग कॉस्ट वाचवून ज्यास्त फायदा करून देते. कमी डोउनपमेन्ट आणि छोटा EMI यामुळे तुमचा मासिक आर्थिक ताण कमी होतो. इतकाच नाही तर Low cost of ownership, स्वस्त सर्विस, झटपट पार्ट उपलब्धता हि या ACE Diesel ची खासियत आहे. नवीन सादर केलेल्या या व्यायसायिक वाहनाचे नवीन अपग्रेड केलेले इंटेरिअरआणि न थकता आरामदायी प्रवास व्हावा यासाठी हेडरेस्ट असणारी सीट आणि कमी स्टेरिंग efforts असे फीचर्स सुद्धा या गाडीला खास बनवतात ज्यामुळे चालक न थकता ७५० kg पेलोड कपॅसिटीच्या जोरावर अधिकाधिक मालंच्या ट्रिप्स करून बिजनेस वाढीवर लक्ष केंद्रित करू शकतो.

3. अधिक पॉवरफुल Tata ACE HT+

भारतातील रस्त्यांवर मजबुतीने ८ फुटा २ इंचाचा कार्गो ज्याची ९०० kg ची पेलोड कपॅसिटी आणि त्यांचा भार उचलण्यासाठी १३ इंचाचे टायर्स आणि यांचा खेचण्यासाठी दमदार आणि ८०० cc पॉवरफुल turbo डिजेल इंजिन ज्याची पॉवर अजून वाढवून २६ kw आणि ८५ nm टॉर्क करण्यात आली आहे ज्याने रस्त्यावर लोड घेऊन ACE हाय टॉर्क + ८० kmph च्या टॉप स्पीड ने दिमाखात धावेल.

Key features – Ace HT+

  • High payload capacity of 900kg
  • Reliable 800cc diesel engine with 35bhp power and 85Nm torque
  • Longest deck length in segment

4. Tata INTRA V50 

intra v50 मध्ये १५ इंच चाकांना दिलेले ५ बोल्ट यामुळे हे व्यावसायिक वाहन रफ आणि टफ बनते. Long ९ फूट ८ इंच Load Body मुळे १५०० kg पेलोड वाहून नेण्याची क्षमता दिली आहे .INTRA V50 च्या Lower Operating Cost मुळे जास्त प्रॉफिट करून बिजनेस वाढीकडे लक्ष देता येईल. १५०० cc डिझेल इंजिन च्या जोरावर २२० nm टॉर्क जबरदस्त पॉवर आणि एमिशन कंट्रोल साठी जोडण्यात आलेली Lean nitrogen oxides Traps technology INTRA V50 ला विशेष खास बनवते.

वाचा – EV Scooter Launch December 2023: जबरदस्त रेंज आणि कमी किंमतीत हायक्वालिटी ब्रँड्सद्वारे एकूण 5 ई-स्कूटर होणार लाँच

5. Tata INTRA V70

सेगमेंट पेक्षा १३% जास्त म्हणजेच १७०० kg हायर पेलोड आणि १७५० एमएम ८% रुंद load body, लो मेंटेनंस कॉस्ट बेस्ट ड्राइविंग स्टॅबिलिटी आणि एक्सट्रा पेलोड कपॅसिटी हे फीचर्स या INTRA V70 ला सेगमेंट मध्ये सर्वात पुढे ठेवतात ज्याने हा pickup किंग सिद्ध होतो. टाटा मोटर्स चे मोठे सर्विस नेटवर्क आणि ३५ लिटर इंधन क्षमतेसह बेस्ट इन class fuel इकॉनॉमी यामुळे INTRA V70, देशाच्या कान कोपऱ्यात माल वाहून नेण्यासाठी सज्ज होतो.

Key features – Intra V70

  • Highest rated payload: 1700kg
  • Powered by a 1.5L diesel engine with 220Nm torque
  • Longest load body of 2960mm
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment