‘बॅटरीवाली ॲक्टिवा’ होंडा इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग, किंमत आणि फीचर्स

Published:

Honda Activa Electric: होंडा Activa Electric Scooter, 2024 मध्ये लॉन्च होणार असून ह्या Honda e-scooter ची रेंज तब्बल 80-120 किलोमीटरची असणार आहे. तुम्ही जर EV Buying Guide 2024 च्या शोधात असाल, तर ‘होंडा इलेक्ट्रिक स्कुटर’ तुमच्यासाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो.

honda स्कुटरच असं मॉडेल घेऊन येणार आहे; ज्यामुळे सगळ्यांची बोलतीच बंद होणार आहे, कारण होंडा भारतामध्ये honda activa इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा तयारीत आहे. इलेक्ट्रिक स्कुटरचा वाढत प्रसार आणि गरज पाहून होंडासुद्धा वाहन बाजारपेठेत होंडा ईव्ही ॲक्टिव्हासोबत एंट्री करणार आहे. तुम्हाला जर Honda Activa Electric फीचर्स, बॅटरी, किंमत आणि तुमच्या जवळचं Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर शोरूम तापसायचं असेल तर खालील माहिती संपूर्ण वाचा.

Honda Activa Electric फीचर्स 

होंडाच्या लोकप्रिय ॲक्टिव्हा नंतर सगळीकडे चर्चा होतेय, ती म्हणजे होंडा Activa Electric ची. हि ईव्ही ॲक्टिव्हाला 80-120 किलोमीटरची  रेंज मिळणार आहे. होंडाच्या इतर सेगमेंटमधली सतावत शक्तिशाली, उत्तम रेंज सादर करणारी आणि गरजचे फीचर्सने भरपूर हि ईव्ही असणार आहे.

ई-ॲक्टिव्हा मध्ये इतर इलेक्ट्रिक स्कुटरप्रमाणे चांगले फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये  टेलीस्कोप सस्पेन्शन, एलॉय व्हील, डिस्क ब्रेक, डिजिटल टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,स्क्रीन अलर्ट फीचर ,मोबाइल कनेक्टिव्हिटी,राइटिंग मोड क्रूज कंट्रोल, मुसिक प्लेयर, स्पीकर, रिमोट अनलॉक, यूएसबी चार्जर, यांचा समावेश आहे.

होंडा ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी

या स्कुटरला मिळणारी बॅटरी लिथियम आयन बॅटरी असणार आहे, 4-5 तासमध्ये फुल्ल चार्ज होणारी बॅटरी 80-120 किलोमीटरची रेंज देणार आहे, बॅटरी लाईफ हे रस्ता प्रकार (खडबडीत आणि एकसंथ) आणि ड्रायव्हिंग शैली वर अवलंबून असल तरी होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक मध्ये चांगल्या दर्जची बॅटरी मिळणार आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरच्या टॉप स्पीड 80 किमी ताशी इतका असणार आहे. ह्या स्कुटरचा ग्राउंड क्लिअरेन्स १५५ (मिमी) असणार आहे. 

होंडा ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत

होंडाच्या होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक एसटीडी ची किंमत जरी बाहेर पडली नसली तरी अंदाजे रु.1,10,000 किंमतीपर्यंत हि इलेक्ट्रिक स्कुटर उपलब्ध होण्याची शक्यता मंडळी जातेय.

होंडा Petrol VS Electric scooter

होंडाचं भारतामधलं लोकप्रिय उत्पादन होंडा ॲक्टिव्हा आहे, या गाडीची इंडियन मार्केटमध्ये 8 May 2009 साली झाली होती. ज्याचं इंजिन 109 cc (6.7 cu in) होत; त्यानंतर Activa 125 , Activa-i ,Honda Activa ची 5वी पिढी आणि Honda Activa 6G ची विक्री चालू केली. त्यांनतर आता होंडा इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात स्वतःच पाय रोवत होंडा एक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च करणार आहे.

होंडा ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक लॉन्च तारीख

होंडा ॲक्टिव्हा च इलेक्ट्रिक व्हर्जन म्हणजेच ई-ॲक्टिव्हा स्कूटर 2024 पर्यंत लॉन्च होण्याची अपेक्षा मंडळी जातेय पण मूळ होंडा कडून याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाहीये.

honda activa इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग ऑनलाइन

या इलेक्ट्रिक स्कुटरच बुकिंग तुम्ही दोन पद्धतींने करू शकता – पहिली पद्धत ऑनलाइन आणि दुसरी पद्धत ऑफलाईन म्हणजेच शोरूमला भेट देऊन.

  • Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटरची ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी,तुम्ही होंडाच्या मूळ वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • समोर दिसणाऱ्या पानावर Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर पर्यायावर क्लीक करायचे आहे.
  • यांनतर Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर प्री बुकिंग पर्याय सापडेल.
  • तुम्हाला समोर विचारलेली तुमची सर्व माहिती जस; तुमचे पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर अचूक भरायची आहे.
  • यांनतर तुम्हाला Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर प्री बुकिंगची रक्कम वेबसाइटवर उल्लेख करायचा आहे, हि प्री-बुकिंग रक्कम भरल्यानंतर,रक्कम भरलेली पावती डाउनलोड करून घेणं महत्वाचं आहे . (प्री बुकिंग रक्कम भारत Honda Activa Electric स्कुटर च्या किमतीतून वजा केली जाईल)

Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग ऑफलाईन

होंडाच्या इलेक्ट्रिक स्कुटर Honda Activa च बुकिंग ऑफलाईन खूप सोप्या पद्दतीने करता येते.

  • तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलद्वारे इंटरनेटवर जाऊन तुमच्या जवळच Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर शोरूम तापसायचं आहे, ज्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल crome वर honda activa electric showroom near me असंही टाईप करून शोधू शकता. आणि तिथे जाऊन डिलरशी बोलून इलेक्ट्रिक Activa चे प्री बुकिंग करू शकता.

Honda ACTIVA EV Scooter New Model 2024 | Range 410KM | Launch date and price

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version