Floral Separator

जाणून घ्या ऑक्टोबर मध्ये किती इव्ही विकल्या गेल्या?

ऑटो हेल्पर मराठी

EV Sales oct 2023

10 वे स्थान: जॉय ई-बाईक

जॉय कंपनीने ऑक्टोबर 2023 महिन्यात 907 युनिट्सची विक्री केली

9 वे स्थान: लेक्ट्रिक्स इव्ही

लेक्ट्रिक्स ने ऑक्टोबरमध्ये 1,877 युनिट्सची विक्री केली

8 वे स्थान:बिगॉस

बिगॉस कंपनीने ऑक्टोबरमध्ये 1,169 वाहनांची विक्री केली

7 वे स्थान: ओकिनावा ऑटोटेक

ऑक्टोबर 2023 मध्ये, कंपनीने फक्त 1,474 युनिट्स विकल्या.

6 वे स्थान: हिरो विदा

हिरो मोटो कॉर्प ची साबसायडरी  असलेली विदा कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये 1,923 युनिट्स विकल्या

5 वे स्थान: ग्रीव्स इलेक्ट्रिक

 ग्रीव्स इलेक्ट्रिक म्हणजेच अँपिअर कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये 4,525 युनिट्स विकल्या.

4 थे स्थान: एथर एनर्जी

एथरने सप्टेंबर महिन्यात 7135 तर ऑक्टोबरमध्ये 8335 स्कूटर ची विक्री केली.

3 रे स्थान: बजाज ऑटो

सणासुदीच्या काळात बजाज चेतक ची जोरदार विक्री झाली ऑक्टोबर 2023 मध्ये त्याची सुमारे 9,838 युनिट्सची विक्री झाली.

2 रे स्थान: TVS मोटर्स

टीव्हीएस कंपनीची आयक्युब चांगले प्रदर्शन करत असून, ऑक्टोबर 2023 मध्ये 16,391 युनिट्स विकल्या आहेत.

1 ले स्थान: ओला इलेक्ट्रिक

ऑक्टोबर 2023 मध्ये 23,781 युनिट्सची विक्री करून पहिल्या क्रमांकावरओला आली आहे. सणा-सुदिच्या काळात कंपनीने ज्यादा विक्री केली. बर्‍याच दिवसांपासून ओला नंबर 1 चा मुकुट घालून बसली आहे