ओलाच्या टॉप स्कूटरवर मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक - Auto Helper Marathi ओलाच्या टॉप स्कूटरवर मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक - Auto Helper Marathi

ओलाच्या टॉप स्कूटरवर  मिळवा  5000 रुपयांचा कॅशबॅक

ओला इलेक्ट्रिक आता त्यांच्या बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरवर ऑफर देत आहे. ही Ola Electric ऑफर नक्की काय आहे? ओलाच्या कोणत्या स्कूटरवर आहे आणि किती कालावधीसाठी आहे ?

काय आहे ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ऑफर?

1. 2,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस 2. एक्सटेंडेड वॉरंटीवर 50% सवलत 3. क्रेडिट कार्ड EMI वर 5000 रुपयांपर्यंत सवलत 4. ओला एस वन एक्स प्लस वर 20,000 हजारांची सवलत

जर तुम्ही Ola S1 Pro जनरेशन 2 आणि S1 Air स्कूटर खरेदी करताना तुमची पेट्रोल स्कूटर एक्स्चेंज केली, तर तुम्हाला 2,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस मिळणार आहे सोबत Ola S1 Pro, S1, S1 Air आणि S1 X+ या स्कूटरच्या खरेदीवर एक्सटेंडेड म्हणजे वाढीव वॉरंटीवर तुम्हाला 50% ऑफ मिळणार आहे.

तुम्ही जर क्रेडिट कार्डच्या मदतीने ह्या स्कूटरची खरेदी केली, तर तुम्हाला 5% ऑफ ते 5000 रुपये ऑफचा फायदा मिळू शकतो. S1 X+च्या मूळ खरेदीवर खरेदीवर 20,000 हजारांची सवलत मिळून, ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही फक्त 90,000 किंमतीमध्ये विकत घेऊ शकता.

ओला येस वन प्रो

ओला येस वन प्रो या स्कूटरला 4 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे 180- 195 किमी रेंज मिळते.

Donate Now

ओला येस वन एयर

ओला येस वन एयरची किंमत 1.2 लाख इतकी असून या स्कूटरमध्ये 3kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे स्कूटर एका चार्जमध्ये 101 किमी इतकी रेंज देते.

स्कूटरची खरेदी लोन अथवा EMI म्हणजेच हसत्याच्या मदतीने घेत असाल तर तुम्हाला निवडक बँकेच्या कर्ज आणि हप्त्यावर हा कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे.

15 एप्रिलपर्यंत हीच ती सुवर्णसंधी आहे, ज्यमार्फत तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर लाभ मिळू शकतो.

Donate Now

अश्या अनेक कार , बाईक, स्कूटर संबंधित माहितीसाठी ह्या पेजला फॉलो करा.