होंडाची इलेक्ट्रिक ॲक्टिव्हा स्कूटर लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड - Auto Helper Marathi होंडाची इलेक्ट्रिक ॲक्टिव्हा स्कूटर लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड - Auto Helper Marathi

  इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा  किंमत ते लाँचची संपूर्ण माहिती

EV क्षेत्रात होंडा एक स्कूटर लाँच करणार असून, यामध्ये बहू प्रतिक्षीत, बहू चर्चित अशी अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर चा समावेश असणार आहे.

सर्वोत्कृष्ट स्कूटर “ऍक्टिवा” या गाडीचे इलेकट्रीक ववर्जन लवकरच लाँच करणार असल्याचे वृत्त आहे.

या ई स्कूटरमध्ये ड्यूल बॅटरी सेटअप दिला आहे ज्यामध्ये 1.3kWh क्षमतेच्या 2 रिमोव्हेबल बॅटरी सेटअप दिला जाणार आहे जो दोन्ही मिळून 2.6kWh होतो.

Blown glass from the canals of Venice.

चालक आणि प्रवासी यांना आरामात प्रवास करता यावा याकरिता मोठे सीट दिलेले आहे,पुढे डिस्क ब्रेक आणि पाठीमागे ड्रम ब्रेक दिला जाईल. इंस्ट्रूमेंट डिस्प्ले एलसीडी तंत्रज्ञानाचा दिसतो आहे.

या बॅटेरी मुळे  ८५ ते ९० किमी रेंज मिळू शकते आणि उत्तम मोटर या गाडीत दिली जाणार आहे ज्यामाउळें १०५ किमी प्रति तास स्पीड दिले जाईल.

कंपनी मोठा बॅटरी पॅक देऊन मूळ गाडीची किंमत वाढू न देता बॅटरी स्वॅप या तंत्रज्ञानाला महत्व देत आज ज्याने बॅटरी स्वॅप करून हि गाडी अनलिमिटेड धावत राहील.

Visit famed Winery Menegolli, near Verona.

भारतात ऍक्टिवा ईव्ही कधी लाँच होईल?

ऍक्टिवा ईव्ही २०२४ च्या पहिल्या सहामाहीत लाँच करणार आहे. कंपनी जगभरात कार्यरत असून ऍक्टिवाला सर्वात प्रथम भारतात लाँच करणार असल्याचे वृत्त आहे.

होंडा इलेक्ट्रिक स्कुटीची किंमत किती आहे?

गाडीची ऑफिशिअल प्राईज समोर आलेली नाही पण अंदाजे १ लाख १० हजार ते १ लाख ५० हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे.

अश्या अनेक कार-बाईक संबंधित माहितीसाठी या पेजला फॉलो करा.