अदानी स्कूटरने मार्केट खाल्लं, आजपर्यंतची सर्वात मोठी रेंजवाली स्कूटर आणि कुणालाही परवडेल अशी किंमत

Published:

Adani electric scooter Launch in India

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी 300km रेंज देणारी म्हणजेच आजपर्यंतची सर्वोच्च श्रेणी देणारी, सर्वात कमी वेळेत चार्ज होणारी आणि कोणत्याही सामान्य माणसाला परवडेल अश्या बजेटमध्ये मिळणारी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत आहे. ह्या स्कूटरची किंमत अगदी 1 लाखच्या आतील असून अदानी ग्रीन इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये, इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.

कमी वेळात फास्ट चार्जिंग होणारी इलेक्ट्रिक स्कूटर

आता भारतीय रस्त्यावर ओला इलेक्ट्रिक-चेतकप्रमाणे आता अदानी ग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर सुद्धा धावताना दिसणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज आत्तापर्यंतच्या इतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत सर्वाधिक रेंज असणार आहे. या टॉप व्हेरियंटला 12kwh बॅटरी पॅक मिळणार आहे, जे एका चार्जवर 280 किमी इतकी रेंज मिळवून देईल, या स्कूटरची खासियत हिची पटकन चार्ज होणारी बॅटरी आहे, ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 2 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. अदानी ग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये लिथियम आयन बॅटरी दिली गेली आहे. स्कूटरच्या बॅटरीवर 5 वर्षाची वॉरंटी मिळणार आहे.

 Ola इलेक्ट्रिक सारखे फिचर्स अदानी ग्रीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये

या स्कूटरमध्ये इतर इलेक्ट्रिक स्कूटर प्रमाणेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट, कंट्रोल मीटर, डिजिटल मीटर, अलाइव्ह मेन ट्यूबलेस टायर, अँटिसेप्टिक सिक्युरिटी अलार्म कॉम्बिनेशन डिस्कवरी, चार्जिंग पोर्ट आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सारखे फिचर्स मिळतात. या स्कूटरची जोडणी आणि स्कूटरला दिलेले फिचर्स हे गावातल्या भागात तसेच शहरी भागात स्कूटरचा होणारा वापर बघून देण्यात आले आहेत.

अदानी ग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर आहे तुमच्या बजेटमध्ये

तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर 70000- 90000 रुपये इतकी असू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति तास असणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंगसाठी कंपनी नवीन चार्जिंग स्टेशनसुद्धा बनवत आहेत, चार्जिंग स्टेशन द्वारे स्कूटर चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे पुरेसे आहेत तर चार्जरच्या मदतीने चार्ज होण्यासाठी 2 तासापेक्षा कमी कालावधी लागतो. 

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment