हैदराबादमधले ‘हे’ आहेत इलेक्ट्रिक कार फास्टेस्ट चार्जिंग स्टेशन

Electric Car Charging Stations in Hyderabad: हैद्राबादमध्ये  मारुती सुझुकी, टाटा, एमजी मोटर, महिंद्रा यासारख्या कार शोरुमसोबत इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशनची संख्या पण वेगाने वाढतेय, आपल्यापैकी बरेच जण हैदराबाद ईव्ही चार्जिंग स्टेशन, हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी किती खर्च येतो? आम्ही घरी Nexon EV चार्ज करू शकतो का? थोडक्यात हैद्राबादमधल्या जवळचं आणि फास्टेस्टइव्ही चार्जिंग स्टेशन शोधण्याचा प्रयन्तात असतो, म्हणूनच खालील यादीत तुम्हाला हैदराबादमधील इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशननवे आणि पत्ता पुरवत आहोत. 

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment