EV charging stations Mumbai: जाणून घ्या मुंबईतील ‘fastest ईवी चार्जिंग स्टेशन’

EV fast charging station Mumbai Nearest by you : तुमच्यापैकी बरेच लोक घाईच्या वेळी बाहेर पडल्यावर ऐन वेळी मार्गाच्या जवळच चार्जिंग स्टेशन शोधतात, त्यासाठी Google किंवा Chrome वर EV Charging Station in Mumbai, ev stations near me,best ev charging station, find ev charging stations आणि काही लोक इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग पॉईंट्सस्वतःच्या सोयी-वेळेनुसार शोधतात म्हणजे ev charging time असंसुद्धा टाकून सर्च करतात, म्हणूनच या लेखात तुम्हाला मुंबई (Mumbai) शहरातीलसोबतच Mumbai- Pune Highway वरील हर एक भागातील EV चार्जिंग स्टेशनची माहिती मिळणार आहे.

EV Charging Station in Mumbai- Pune Highway

EV गाड्या काळाची गरज बनल्या आहेत, लोक पेट्रोल-डिझेल च्या गाड्या सोडून इलेक्ट्रिक वाहनाला प्राधान्य देतात, कारण EV ची सुरक्षितता, फीचर्स आणि पटकन चार्ज होणारी बॅटरी या सगळ्या गोष्टीमुळे EV हि अन्य इंधन गाड्यांच्या तुलनेत कितीतरी पटीने चांगली आणि सोयीस्कर, आणि यासाठी भारत सरकार किंवा प्रायव्हेट कंपनी EV चार्जिंग स्टेशन हर एक गरजेच्या ठिकाणी टाकायला पुढे हात सरसावत आहेत.या लेखात आपण चार्जिंगच्या बाबतीत माहिती घेणार आहोत.
EV Charging Station in Mumbai- मुंबईतील EV चार्जिंग स्टेशन
EV Charging Station in Mumbai- मुंबईतील EV चार्जिंग स्टेशन

EV Charging Station in Mumbai- मुंबईतील EV चार्जिंग स्टेशन

 • हॉटेल एकॉर्ड (खाजगी – चार्जर)

 • 32J नेहरू रोड सांताक्रूझ पूर्व

 •  10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – सब स्टेशन चार्जिंग स्टेशन

 • 6 तलाव रोड सदन वाडी भांडुप पश्चिम

 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – फिनिक्स मार्केटसिटी

 • तळमजला लाल बहादूर शास्त्री मार्ग पार्किंग लॉट कुर्ला
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – कार्नॅक रिसीव्हिंग (खाजगी – चार्जर)

 • टाटा पॉवर कंपनी लिमिटेड, कॉर्पोरेट सेंटर ए, कार्नॅक बंदर

 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – बीकेसी सबस्टेशन चार्जिंग स्टेशन

 • एशियन हार्ट हॉस्पिटल जवळ भारत डायमंड बोर्स बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे पूर्व समोर

 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – बोरिवली रिसीव्हिंग चार्जिंग स्टेशन
 • हौसिंग कॉलनी, दत्तपाडा रोड मागाठाणे बस विभागाजवळ
 • 10:00 AM – 07:00 PM
 • मोइझ अपार्टमेंट्स
 • 12 वा रोड सांताक्रूझ उपाध्याय नर्सिंग होम वर
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – ट्रेंट हाऊस (खाजगी – चार्जर)
 • ट्रेंट हाऊस, प्लॉट क्रमांक: C60, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आरडी, सिटी बँकेच्या बाजूला, जी ब्लॉक बीकेसी, वांद्रे पूर्व
 • 10:00 AM – 07:00 PM
 • HPCL – चर्चगेट चार्जिंग स्टेशन
 • 157, भानुशंकर याज्ञिक रोड, पेट्रोलियम हाऊसच्या मागे, बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – टीएमएल केशवा मोटर्स नाहूर पश्चिम चार्जिंग स्टेशन
 • दुकान क्रमांक १० & 11 मॅरेथॉन मॅक्स, मुलुंड, गोरेगाव, लिंक रोड
 • 10:00 AM – 07:00 PM
 • ब्रुकफील्ड पे आणि पार्क

 • पे अँड पार्क, सेंट्रल एव्हे, हिरानंदानी गार्डन्स

 • 10:00 AM – 07:00 PM
 • एमजी – महानगर गॅस लिमिटेड वडाळा चार्जिंग स्टेशन
 • एमजीएल टर्मिनल, आणिक डेपो समोर, वडाळा
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – जेनिथ केमिकल चार्जिंग स्टेशन
 • एमआयडीसी मरोळ, अंधेरी पूर्व निवासस्थान
 • 11:00 AM – 11:00 AM
 • EV प्लगइन – चार्जिंग स्टेशन
 • विजय ग्रुप ऑफ कंपनीज, प्लॉट नंबर 35, चांदिवली, साकी रोड ऑफ, अंधेरी पूर्व
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – हरे कृष्णा महिंद्रा
 • मुलुंड पश्चिम, बिल्डिंग, प्लॉट 1, उद्योग क्षेत्र, मुलुंड गोरेगाव लिंक आरडी, डी मार्ट मुलुंड जवळ, सालपा देवी पाडा, मुलुंड पश्चिम
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – वर्सोवा चार्जिंग स्टेशन
 • केएल वालावलकर मार्ग, सहयोग नगर, भुदरगड कॉलनी, अंधेरी पश्चिम
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – विक्रोळी चार्जिंग स्टेशन
 • विक्रोळी उपकेंद्र, गोदरेज सोप परिसराजवळ, पिरोजशानगर
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – सहारा हॉस्पिटॅलिटी चार्जिंग स्टेशन
 • विलेपार्ले, समोर. देशांतर्गत विमानतळ, नवपाडा, विलेपार्ले पूर्व, विलेपार्ले
 • 10:00 AM – 07:00 PM
 • MG – एक्वेरिया ग्रांडे चार्जिंग स्टेशन
 • एक्वेरिया ग्रांडे, शांती आश्रम, बोरिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, 400103
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – जिंजर अंधेरी चार्जिंग स्टेशन
 • टेल – गली रोड, अंधेरी (पूर्व)
 • 10:00 AM – 07:00 PM
 • IOCL, ब्रीच कँडी चार्जिंग स्टेशन
 • भुलाभाई देसाई रोड, ब्रीच कँडी, टाटा गार्डन जवळ, मुंबई
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – COCO, प्रभादेवी चार्जिंग स्टेशन
 • प्लॉट क्रमांक P. N. 1207, CADELL RD. मुंबई, प्रभादेवी कॅडेल आर.डी
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – सीएसएमटी स्टेशन चार्जिंग स्टेशन
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, किल्ला
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – जेनिथ केमिकल चार्जिंग स्टेशन

 • बी-6, क्रॉस रोड बी जे बी नगर, भीम नगर, अंधेरी पूर्व

 • 10:30 AM – 10:30 AM
 • IOCL काय कॉजवे चार्जिंग स्टेशन
 • 36, SV Rd, संतोष नगर, वांद्रे पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – ब्रुकफील्ड, पवई चार्जिंग स्टेशन
 • स्पेक्ट्रा, हाय सेंट, हिरानंदानी गार्डन्स, पॉवर
 • 12:00 AM – 11:00 PM
 • टाटा पॉवर – हेरिटेज मोटर्स घोडबंदर
 • रोजा व्हिस्टा, MH SH 42, समोर. सुरज वॉटर पार्क, ठाणे
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – इंद्रजीत कार्स चार्जिंग स्टेशन
 • प्लॅटिनम बिल्डिंग, तळमजला, समोर. प्लेजंट पार्क, ब्रँड फॅक्टरी शोरूमच्या शेजारी, मीरा रोड
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – डीसी फास्ट चार्जिंग स्टेशन
 • SEP-2, B- पूर्व पिरोजशानगर,, 3, विक्रोळी गाव Rd, पिरोजशानगर, विक्रोळी पूर्व
 • 10:00 AM – 07:00 PM
 • TP – बॉम्बे हाऊस चार्जिंग स्टेशन
 • बॉम्बे हाऊस, होमी मोदी सेंट, काळा घोडा, फोर्ट
 • 12:00 AM – 11:59 PM
 • टाटा पॉवर – मालाड आरएस चार्जिंग स्टेशन
 • मालाड, न्यू महाकाली नगर, मालवणी, मालाड पश्चिम
 • 12:00 AM – 11:59 PM
 • टीपी – महालक्ष्मी चार्जिंग स्टेशन
 • गांधी नगर, लोअर परळ
 • 12:00 AM – 11:59 PM
 • शहर – बीकेसी – 2
 • टाटा पॉवर कंपनी लिमिटेड, जी ब्लॉक बीकेसी, मुंबई विद्यापीठ, विद्या नगरी, कलिना, वांद्रे पूर्व
 • 12:00 AM – 11:59 PM
 • टाटा पॉवर – विक्रोळी चार्जिंग स्टेशन
 • पिरोजशानगर, विक्रोळी, मुंबई
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – शालिमार खाद्य उत्पादने (खाजगी – चार्जर)
 • शालिमार बेकरी, हबीब हॉस्पिटलसमोर, कुर्ला वजन पुलाजवळ, ए एच वाडिया मार्ग, प्लॉट क्र. 214, हारून कंपाउंड, कुर्ला पश्चिम
 • 10:30 AM – 10:30 AM
 • टाटा पॉवर – इक्विनॉक्स बिझनेस पार्क
 • आंबेडकर नगर, कुर्ला पश्चिम, कुर्ला
 • 11:00 AM – 11:00 AM
 • जेएलआर नवनीत मोटर्स सांताक्रूझ पूर्व चार्जिंग स्टेशन
 • जग्वार लँड रोव्हर, नवनीत मोटर्स प्रा. लिमिटेड मेट्रो इस्टेट, 178, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र
 • 10:00 AM – 07:00 PM
 • ऑडी सर्व्हिस, कलिना
 • 167, सीएसटी रोड, कोलिव्हरी गाव, एमएमआरडीए क्षेत्र, कलिना, सांताक्रूझ पूर्व
 • 12:00 AM – 11:59 PM
 • सीआर कुर्ला स्टेशन, कुर्ला पूर्व
 • कुर्ला स्टेशन पूर्व खाली स्काय वॉक, जागृती नगर, नेहरू नगर, कुर्ला (पूर्व), मुंबई
 • 12:00 AM – 11:59 PM
 • टाटा पॉवर – इंडोको रेमेडीज लिमिटेड (खाजगी – चार्जर)
 • 166, चौथा मजला, इंडोको हाउस, सीएसटी रोड, कोलिव्हरी गाव, एमएमआरडीए क्षेत्र, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, सांताक्रूझ पूर्व
 • 12:00 AM – 11:59 PM
 • टाटा पॉवर – पार्क बे सीएचएस सांताक्रूझ पूर्व (खाजगी – चार्जर)
 • मणिपाडा आरडी, कोलिवेरी गाव, विद्या नगरी, कलिना, सांताक्रूझ पूर्व
 • 12:00 AM – 11:59 PM
 • सीआर लोकमान्य टिळक स्टेशन कुर्ला
 • प्लॅटफॉर्म 1 च्या बाहेर, एलटीटी पे आणि पार्कच्या बाजूला, एलटीटी स्टेशन, पाइपलाइन आरडी, टिळक नगर, कुर्ला, मुंबई
 • 10:00 AM – 07:00 PM
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment