EV Battery Care: तुमच्या EV ला आगीपासून वाचवण्याचा सोप्या 5 टिप्स

EV- Electric battery Care- आजच्या जमान्यात इंधनाच्या वाहनांची जागा EV म्हणजेच इलेक्ट्रिक बॅटरी वर चालणाऱ्या कार- स्कुटर ने घेतली आहे. बरेच लोक इलेक्ट्रिक गाडयांना मनापासून पसंद देतात, EV वापरतात. तर काही लोक आजकालच्या गाडीच्या खराब होण्याच्या, जळण्याचा बातम्यांमुळे EV गाडी घेण्याची इच्छा असूनसुद्धा घेण्यासाठी घाबरत आहेत. तर हा लेख त्याच लोकांसाठी आहे, ज्यांना इलेक्ट्रिक वाहन घेतल्यानंतर काय गोष्टी जपाव्या जेणेकरून तुमच्या EV चे कोणतेही नुकसान होणार नाही अशी काळजी ,खबरदारी घ्यावी याची माहिती मिळेल.Electric battery of EV

इलेक्ट्रिक वाहन: Maintenance and Safety

खरं सांगाया गेलं तर, EV गाड्यांचा बाकीच्या गाडीच्या तुलनेत इतका Maintenance नसतो,कारण बाकी इंधन वाहनाच्या तुलनेत या गाडीचे पार्टस इतके हालत किंवा त्यांची movments इतक्या होत नाहीत. वेळोवेळी इंजिनऑईल चेक करण्याची अथवा बदलण्याची गरज पडत नाही. इलेक्ट्रिक- वाहनांमधल्या बॅटरी सामान्यतपणे पूर्ण आयुष्यभर टिकाव्या, अश्या मांडणीच्या असतात. पण जरी बाकी इंधन तुलनेत EV गाडीत इतके प्लस पॉईंट्स दिले असतानासुद्धा बरेच लोक EV घेण्यास घाबरतात, मग अश्या लोकांनी भीतीपोटी EV घेऊच नये का?

अजिबात नाही, EV हि बाकी इंधन गाड्यांचा दृष्टीकोनातून कितीतरी पटीने सोयीची, कमी Maintenance ची आणि कमी खर्चिक. फक्त घेताना थोडी काळजी आणि काही गोष्टींचा अभ्यास असावा लागतो ? म्हणजे अश्या कोणत्या गोष्टी टाळायच्या ? ज्यामुळे तुम्ही ह्या अगदी सोप्या गोष्टींची काळजी घेऊन तुमच्या गाडीचं नुकसान होण्यापासून थांबू शकता.EV- Electric battery Care

हेदेखील वाचा

VIP Fancy Number Plate:वाहनासाठी फॅन्सी व्हीआयपी क्रमांक कसा मिळवायचा,नोंदणी आणि किंमत

EV चं योग्य पार्किंग-EV- Electric battery Care Electric battery of EV

लक्षात घ्या जर तुम्ही तुमचा मोबाईल दिवसातले काही मिनिट उन्हात ठेवला तर तो गरम होणार आणि अजून जर काही तास ठेवला तर उन्हाच्या परिणामाने जळू किंवा पेटूपण शकतो, थोडक्यात सांगायचं असं कि, EV मध्ये सुद्धा बॅटरी असते,आणि ती बॅटरी मोबाईलच्या तुलनेत खूप वॉट अथवा आकाराने मोठी असते. मग हि बॅटरी तुम्ही उन्हात ठेवली तर आपोआप पेट घेणारच अथवा बॅटरीला हानी पोहोचणारचं.म्हणून तुम्ही तुमची कोणतीही EV पार्क करताना अश्या ठिकाणी योग्य EV चं पार्किंग करायची जिथं सावली असेल, ज्याच्या परिणाम तुमच्या बॅटरीवर होणार नाही.

EV- electric vehical चालवल्यानंतर लगेच न चार्ज करणे

EV- electric vehical

जेव्हा आपण गाडी चार्जिंगसाठी लावतो जेव्हा गाडी शांत म्हणजेच गाडीच्या चार्ज होणाऱ्या बॅटऱ्या थंड स्तिथीतल्या असाव्या,कारण बाहेरून भरपूर्ण वेळ गाडी चालवल्यानंतर आपण जेव्हा गाडी पुन्हा एकदा चार्जिंगसाठी लावतो तेव्हा आधीपासून बॅटरी कामात असल्याने गरम होते, आणि पुन्हा गरम झालेल्या बॅटरी चार्ज केली तर याचा परिणाम बॅटरीवर होतो.

Removable बॅटरी चार्ज करताना काळजी घेणे

Removable बॅटरी चार्ज

बाजारात बऱ्याच EV-removable battery electric bike अश्या आहेत,ज्यांच्या बॅटरी चार्ज करण्यासाठी बॅटरी गाडीबाहेर काढूही शकतो आणि नेमकं अश्याच काढघालीत बॅटरी केसिंगची  बॅटरी काढताना नीट काळजी नाही घेतली तर बऱ्याच बॅटरी खराब होतात.

Use original charger- मूळ चार्जरलाच गाडी चार्ज करा.

 Electric battery Care- Use original charger

आजकाल बाजारात इतकी डुप्लिकेट चार्जर आले आहेत जे मूळ चार्जरच्या तुलनेत खूप कमी किंमतीचे असतात, आणि कमी किंमतीच्या चार्जर साठी बरेच लोक मोहून जातात. पण याचाच परिणाम बॅटरीवर होतो, EV- Electric battery Care अगदी काही कालावधींनंतर तर बॅटरी पटकन चार्ज होऊनसुद्धा काम करणं बंद करतात.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment