Tata Punch EV Prices: पंच ईव्ही सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती (फेब्रुवारी)

Tata Punch ev 2024 On Road Prices in Maharashtra – टाटा पंच, दोन सीएनजी सिलेंडर तंत्रज्ञानासह लाँच केल्यानंतर कंपनीच्या इलेक्ट्रिक वेहिकल डिव्हिजन ने इलेकट्रीक टाटा पंच अवताराचे नुकतेच अनावरण केले आहे. नवीन पंच इलेकट्रीक ची किंमत 11 लाख 99 हजारांपासून पुढे सुरु होते. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला टाटा पंच इलेक्ट्रिक 2024 च्या महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, नागपूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मुंबई, सोलापूर, बारामती किंवा इतर या शहरांतीलसर्व मॉडेल्सच्या ऑन रोड किमतीची लिस्ट शेअर करणार आहोत.

Variant
ESP
Insurance Nil
Dep.
Registration
TCS
Fast-Tag
On Road Price
Essential Accessories
On Road Price
IndividualIndividualIndividualIndividual
Smart
Punch ईव्ही Smart1,099,00081,2675,00010,9906001,196,85720,0001,216,857
Punch ईव्ही Smart +1,149,00083,6155,00011,4906001,249,70520,0001,269,705
Adventure
Punch ईव्ही Adventure1,199,00085,9675,00011,9906001,302,55720,0001,322,557
Punch ईव्ही Adventure S1,249,00088,3155,00012,4906001,355,40520,0001,375,405
Punch ईव्ही Adventure LR1,299,00090,6685,00012,9906001,408,25820,0001,428,258
Punch ईव्ही Adventure LR ACFC1,349,00093,0165,00013,4906001,461,10620,0001,481,106
Punch ईव्ही Adventure S LR1,349,00093,0165,00013,4906001,461,10620,0001,481,106
Punch ईव्ही Adventure S LR ACFC1,399,00095,3685,00013,9906001,513,95820,0001,533,958
Punch ईव्ही Empowered + LR1,449,00097,7165,00014,4906001,566,80620,0001,586,806
Empowered
Punch ईव्ही Empowered1,279,00089,7285,00012,7906001,387,11820,0001,407,118
Punch ईव्ही Empowered S1,329,00092,0765,00013,2906001,439,96620,0001,459,966
Punch ईव्ही Empowered +1,329,00092,0765,00013,2906001,439,96620,0001,459,966
Punch ईव्ही Empowered +S1,379,00094,4285,00013,7906001,492,81820,0001,512,818
Punch ईव्ही Empowered LR1,399,00095,3685,00013,9906001,513,95820,0001,533,958
Punch ईव्ही Empowered LR ACFC1,449,00097,7165,00014,4906001,566,80620,0001,586,806
Punch ईव्ही Empowered S LR1,449,00097,7165,00014,4906001,566,80620,0001,586,806
Punch ईव्ही Empowered S LR ACFC1,499,000100,0685,00014,9906001,619,65820,0001,639,658
Punch ईव्ही Empowered + LR ACFC1,499,000100,0685,00014,9906001,619,65820,0001,639,658
Punch ईव्ही Empowered +S LR1,499,000100,0685,00014,9906001,619,65820,0001,639,658
Punch ईव्ही Empowered +S LR ACFC1,549,000102,4165,00015,4906001,672,50620,0001,692,506

 

नोट सदर किमती प्रत्येक शहरात बदलू शकतात.

Tata Punch EV Prices

टाटा पंच इलेकट्रीक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या गाडीत Smart, Adventure आणि Empowered असे 3 मेन व्हेरिएंट्स आहेत आणि त्यामध्ये फिचर्स ट्विक करुन प्लस आणि येस वेरिएट्स देखील ऍड केले आहेत. गाडीतील सर्वात टॉप व्हेरिएंट Empowerd Plus S हे आहे ज्यामध्ये प्लस म्हणजे एक्स्ट्रा फिचर्स आणि येस म्हणजे सनरूफ.

टायर इथे 195/60 R16 इंच दिले आहेत. डायमंड कट आलोय व्हील्स दिले आहेत. या मॉडेल ला सगळ्या चाकांना डिस्क ब्रेक दिले आहेत पण नॉर्मल रेंज मॉडेल साठी फ्रंट डिस्क आणि रियर ल ड्रम ब्रेक्स दिले आहेत.  बॅटरी पॅक ग्राउंड असला तरी ग्राउंड क्लिअरन्स 190 mm दिला जातो. ऑटो orvms मोठ्या साईजचे आहेत. 360 डिग्री कॅमेरा खाली दिला गेला आहे. वॉटर वेडिंग कपॅसिटी 350 mm दिली आहे. पंच मध्ये ग्लास एरिया मोठा आहे. फ्रंट लाडोर हॅन्डल दिले आहेत पण पाठीमागे वरफ्लॅप ओपनर्स दिले जातात.

बूट – 

पंच मध्ये 366 लिटर बूट स्टरेज दिले जाते. ही कमाल act.ईव्ही प्लॅटफॉर्म ची आहे ज्यामुळे एवढा स्पेस आणि भरपूर समान नेण्याची तुम्हाला मुभा देते. स्टेपनी व्हील यामध्ये मिळत नाही फक्त जॅक आणि पंचर किट दिले जाते. स्टोरेज वाढवायचा असेल तर सीट्स संपूर्ण फोल्ड होते.

वाचा – 2024 Tata Tiago CNG AMT: लाँच आधीच डिलरशिपला आली, कमी किंमत आणि तुफान मायलेज

इंटेरिअर – 

सेंटर कन्सोल मध्ये 10.25 इंच हर्मन म्युझिक सिस्टिम दिलेली आहे यासोबत 4 स्पीकर्स आणि 2 ट्विटर पेअर केले आहेत ज्याने इमरसिव म्युझिक एक्सपेरियन्स मिळतो..खालच्या ट्रिम मध्ये डिस्प्ले 7 इंच दिला जातो. आर्केड.ईव्ही ऑप्शन आहे ज्यामध्ये यूट्यूब आणि गेमिंग चा आनंद घेता येतो. अँपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो वायरलेस चालते. 360 डिग्री आणि रिव्हर्स कॅमेरा दिला आहे, यामध्ये व्हॉईस असिस्टंट सुधा दिले आहे ज्याने कमांड देऊन गाडीचे वेग वेगळे फीचर्स वापरता येतात. टाईप सी पोर्ट 45 वॉट असल्यामुळे लॅपटॉप सुधा फास्ट चार्ज होईल.वायरलेस मोबाईल चार्जिंग सुविधा देखील उपलब्ध असल्याने मोबाईल चार्ज करणे सोईचे होईल.

बॅटरी आणि मोटर – 

पंच ईव्ही मध्ये 60 kw पॉवर असणारी PMSM मोटर मिळते 114 nm टॉर्क जनरेट करते. 13.5 सेकंदात 0 ते 100 चे स्पीड घेते. लाँग रेंज मॉडेल मध्ये 90 kw पॉवर असणारी PMSM मोटर मिळते 190 nm टॉर्क जनरेट करते. 140 टॉप स्पीड यामध्ये दिले गेले आहे. बॅटरी आणि मोटरला IP67 रेटिंग दिले आहे.

पंच मध्ये 2 बैटरी ऑप्शन्स मिळतात ज्यात स्टँडर्ड 25 kwh पैक आणि लोंग रेंज 35 kwh पैक, स्टँडर्ड बैटरी पैक मध्ये 315 किमी सर्टिफाइड रेंज मिळते आणि लोंग रेंज बैटरी पैक मध्ये 421 किमी ची सर्टिफाइड रेंज मिळते. या गाडीत होम चार्जिंग साथी 3.3 kW AC चार्जर चा एक स्टँडर्ड ऑप्शन मिळतो ज्यामुळे स्टँडर्ड मॉडल 9 तास 40 मिनिटात फूल चार्ज होते आणि LR मॉडल 13 तास 30 मिनिटांत फूल चार्ज होते. यामध्ये 7.2 kw फ़ास्ट चार्जरचा ऑप्शन देखील मिळतो ज्यामध्ये नार्मल मॉडल 3 तास 36 मिनिटात आणि LR मॉडल 5 तासात फूल चार्ज होते. 50 वॉट dc फ़ास्ट चार्जिंग मध्ये स्टँडर्ड आणि LR दोन्ही मॉडेल्स 10% ते 80% चार्ज फक्त 56 मिनिटात होते… 

वॉरंटी – 

संपूर्ण गाडीवर 3 वर्ष किंवा 1,25,000 km आणि बॅटरी व मोटरला 8 वर्ष किंवा 1,60,000 km वॉरंटी मिळते.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment