Get Vehicle owner important details: गाडीचे ‘All deatils’ मिळवा २ मिनिटात, तेपण फक्त गाडी नंबर वरून

Vehicle owner details: इतर देशाप्रमाणे भारतात सुद्धा वाहन चालवण्याचे कायदे (RTO Rules)कडक झाले आहेत, तरी सुद्धा तुम्ही पहिल असेल कि लोक स्वतःकडून अपघात झाला कि त्या प्रसंगी मदत करण्याऐवजी पळ काढतात, मग अश्या वेळी अपघात झालेला व्यक्ती शारीरिक आणि गाडीच्या नुकसानात हतबल होतो, तेव्हा अश्या वेळप्रसंगी चालकाने गडबडून न जाता बाकी काही नाही पण फक्त पळून जाणाऱ्या नंबर जरी लक्षात ठेवला तरी गाडी नंबर वरून मालकाचे नाव मिळू शकते आणि आरोपीला योग्य शिक्षा मिळू शकते. Vehicle owner important details

Vehicle owner important details
गाडी नंबर वरून मालकाचे नाव

 

प्ले-स्टोअर वर किंवा अँपल-स्टोअर वर अनेक अँप आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला गाडीची माहिती मिळू शकेल. पण अश्या अँप वर बाकी ‘संपूर्ण माहिती’ नाही मिळू शकत म्हणजे, ‘चालकाचे नाव अथवा फोन नंबर’ …मग असं अचूक माहिती देणार कोणतं अँप आहे, ज्यातून आपल्याला चालकांसंबधी सगळी माहिती मिळेल?  यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही आता फक्त गाडीच्या नंबर वरून वाहन चालकांची संपूर्ण माहिती कशी मिळवायची हे जाणून घ्या खालील लेखात.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment