भारतामध्ये विकले जाणारे बीएमडब्ल्यू चे मॉडेल्स
भारतामध्ये आत्ताच्या घडीला बीएमडब्ल्यू चे एकूण 27 मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्यापैकी काही मॉडेल्स खालीलपैकी,
- बीएमडब्ल्यू 2 सिरीज ग्रॅन कूप,
- बीएमडब्ल्यू 3 सिरीज ग्रॅन लिमोझिन
- बीएमडब्ल्यू M 340i
- बीएमडब्ल्यू 5 Series
- बीएमडब्ल्यू 6 Series
- बीएमडब्ल्यू 7 Series
- बीएमडब्ल्यू X1
- बीएमडब्ल्यू X3
- बीएमडब्ल्यू X5
- बीएमडब्ल्यू X7
- बीएमडब्ल्यू X5
- बीएमडब्ल्यू X7
- बीएमडब्ल्यू XM
बीएमडब्ल्यू इंडियाच्या कारमध्ये 2 टक्क्यांनी वाढ
बीएमडब्ल्यू ने नववर्षात केलेल्या दरवाढीच्या घोषणेत जवळजवळ दोन टक्के जी साधारणता एक ते पाच लाखांपर्यंत वाढ केली जाणार आहे. बीएमडब्ल्यू चे सर्वात स्वस्त मॉडल, X1 SUV असून ह्या गाडीच्या बेसमॉडेलची किंमत ₹ 48.90 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरु होते, बेस व्हेरियंटच्या किमतीत दोन टक्के म्हणजेच ₹ 97,800 इतक्या रुपयांची दर वाढ होणार आहे.
बीएमडब्ल्यू ची सर्वात महाग गाडी बीएमडब्ल्यू XM आहे, ज्याची किंमत 2,60 कोटी आहे आणि या गाडीच्या किंमतीमध्ये 2 टक्के वाढ म्हणजे 5,20,00 पर्यंत इतकी होऊ शकते. येत्या नवंवर्षात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि ऑडी इंडियाने सुद्धा गाड्यांच्या किमतीत वाढ केली असल्याने, आता या गाड्यांच्या दरवाढीच्या यादीत बीएमडब्ल्यू चे ही नाव जोडले गेले आहे.
वाचा – Ather 450 Apex Booking Start, जाणून घ्या फीचर्स, लाँच आणि डिलिवरी Date