दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर या इलेक्ट्रिक वाहनांवर ४० हजारांपर्यंत ऑफर आणि डिस्काऊंट मिळत आहे, ओला, बजाज, टीव्हीएस, अथर

बजाज चेतक, ओला येस १ एयर, येस १ प्रो, येस १ एक्स प्लस, टीव्हीस आयक्यूब, आयक्यूब येस आणि अथर ४५० येस, ४५०एक्स या वाहनांवर टेबल १० ते ४० हजारांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. कोणत्या ब्रँडवर किती डिस्काऊंट, ऑफर आणि कॅशबॅक उपलब्ध आहे हे या लेखात सविस्तर लिहिण्यात आले आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर दसरा, दिवाळी ऑफर आणि डिस्काऊंट २०२३

दसरा, दिवाळीचा सण येतोय आणि अनेक जण एक नवीन इलेक्ट्रिक वाहन घरी आणायच्या तयारीत आहे. प्रत्येक जण आपल्या घरी एक इको फ्रेंडली वाहन घरी आणण्यासाठी वेग वेगळ्या ऑफर्स आणि डिकाऊंट साठी प्रत्येक शोरूम ला भेट आहे. पण मंडळी हा लेख तुम्हाला एकाच वेळेस मार्केट मध्ये उपलब्ध असणाऱ्या ब्रँडेड इलेक्ट्रिक स्कूटर्स वर मिळणाऱ्या डिस्काऊंट ची माहिती देणार आहे त्यामुळे लेख काळजीपूर्वक वाचा.

OLA S1 Air, S1 Pro & S1 X+ Diwali, Dasara Offers & Discounts

s1progen2 scooty 140823 v5

आत्ता मार्केट मध्ये सर्वात जास्त कुठली कंपनी सणा सुदिला डिस्काउंट आणि ऑफर्स देत असेल तर ती ओला इलेक्ट्रिक आहे. कारण कंपनी तिच्या प्रत्येक मॉडेलवर काही ना काही ऑफर आणि डिकाऊंट देऊन ग्राहकाना गाडी खरेदी करण्याची संधी देत आहे.

homepage offer banner evfest web image 161023 scaled

जर तुम्ही ओला येस १ एयर, येस १ प्रो, येस १ एक्स प्लस यापैकी कोणतेही मॉडल घेण्याचे ठरवले तर फ्री मध्ये घरी येऊन टेस्ट राइड देणार आहे, शिवाय एका लकी विजेत्याला इलेक्ट्रिक गाडी भेट म्हणून मिळेल. ओला कंपनी भारत इव्ही फेस्टिवल अंतर्गत फायनान्स स्किम मध्ये ताविक क्रेडिट कार्ड वर ७५०० रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देणार आहे. गाडी ईएमआय वर घेणाऱ्यांना एचडीएफसी क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट ईएमआय आणि झिरो प्रोसेसिंग शुल्क आकारले जाणार आहे. जर बँक लोन केले तर ५.९९ टक्के वार्षिक व्याजदराने तुम्हाला वाहन कर्ज मिळेल. तुमच्याकडे जून वाहन असेल आणि ते एक्सचेंज करायचे असल्यास १० हजारांचा एक्सचेंज बोनस मिळून ४५ हजारापर्यंत त्या गाडीची एक्सचेंज वैल्यू करुन तेवढा डिस्काऊंट दिला जाणार आहे. गाडी घेतेवेळी ३ वर्षे ऐवजी ५ वर्षे इतकी वारंटी बॅटरी साठी दिली जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना किंवा मित्रांना ओला स्कूटर रेफर केली तर कंपनी १ हजारांचा कॅशबॅक तुमच्या खात्यात जमा करेल.

OLA S1 Air –

  • मोटर: 2.7kW
  • टॉपस्पीड: 90 km
  • बॅटरी: 3 kWh
  • रेंज: 125 km
  • किंमत: ₹1,45,58/-

OLA S1 X+ –

  • मोटर: 2.7 kW
  • टॉपस्पीड: 90 km
  • बॅटरी: 3 kWh
  • रेंज: 125 km
  • किंमत: ₹1,55,158/-

OLA S1 Pro Gen 2 –

  • मोटर: 5 kW
  • टॉपस्पीड: 120 km
  • बॅटरी: 4 kWh
  • रेंज: 180 km
  • किंमत: ₹1,47,499/-

Ather 450s, 450X Diwali, Dasara Offers & Discounts

image 3 1024x492 1

अथर एनर्जी आपल्या ४५० येस आणि ४५० एक्स या मॉडेल्स वर तब्बल ६५०० रुपये पर्यंतचा इन्स्टंट कॅशबॅक देत आहे. इतकेच नाही तर ४० हजारांपर्यंत जुन्या २ व्हीलर ची एक्सचेंज वैल्यू केली जाणार आहे. अथर च्या ४५० येस या मॉडेलवर ५ हजार रुपयांचा फेस्टीव बोनस दिला जाईल, १५०० रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आणि ४० हजार रुपयापर्यंत जुन्या गाडीची वैल्यू मिळू शकते. जर ४५० एक्स हे मॉडल तुम्हाला घ्यायचे असेल तर १५०० रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आणि ४० हजार रुपयापर्यंत जुन्या गाडीची वैल्यू मिळू शकते.

वाचा – स्वस्त Bajaj Chetak BLDC मोटर सह बाजारात येणार, टेस्टिंग दरम्यान कॅमेरात कैद

ather dicount

Ather 450s –

  • मोटर: 6.4 kW
  • टॉपस्पीड: 90 km
  • बॅटरी: 2.9 kWh
  • रेंज: 90 km
  • किंमत: ₹1,45,58/-

Ather 450x –

  • मोटर: 6.4 kW
  • टॉपस्पीड: 90 km
  • बॅटरी: 2 1.97 kWh
  • रेंज: 90 km
  • किंमत: ₹1,55,158/-

Ather 450x LR –

  • मोटर: 6.4 kW
  • टॉपस्पीड: 90 km
  • बॅटरी: 3.7 kWh
  • रेंज: 110 km
  • किंमत: ₹1,68,157/-

TVS iQube Diwali, Dasara Offers & Discounts

racing red07

टीव्हीएस च्या इलेक्ट्रिक वाहनाचे दोन मॉडेल्स आहेत यामध्ये आयक्यूब आणि आयक्यूब येस. कंपनी दोन्ही मॉडल करिता ७ हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट घेऊ शकता. बॅटरी पॅक करिता या दिवाळी साठी ३ वर्षे ऐवजी ५ वर्षे वॉरंटी कंपनीने दिली आहे. गाडी लोन वर घ्यायची असेल तर नो कॉस्ट ईएमआय चा लाभ ग्राहकाना मिळणार आहे. शोरूम वर गेल्यावर तुम्ही जुनी गाडी एक्सचेंज केली जाणार असून त्या करीता सुद्धा तुम्हाला चांगला बोनस मिळणार आहे.

TVS iQube –

  • मोटर: 4.4 kW
  • टॉपस्पीड: 78 km
  • बॅटरी: 3.04 kWh
  • रेंज: 100 km
  • किंमत: ₹1,43,158/-

TVS iQube S –

  • मोटर: 4.4 kW
  • टॉपस्पीड: 78 km
  • बॅटरी: 3.04 kWh
  • रेंज: 100 km
  • किंमत: ₹1,57,196/-

Bajaj Chetak Diwali, Dasara Offers & Discounts

Scooter 1

बजाज ने चेतक इलेक्ट्रिक स्कूटर साठी नुकतीच किमतीची कपात केली आहे. सध्या चेतक ला १४ हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट दिला जात आहे. या शिवाय या सणा सुदी च्या काळात नो कॉस्ट ईएमआय ची ऑफर ग्राहकाना दिली जाणार आहे. चेतक ची नार्मल किंमत १ लाख ४४ हजार रुपये इतकी आहे पण दिवाळी आणि दसऱ्या साठी ही १४ हजार डिस्काऊंट देऊन किंमत १ लाख ३७ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

  • मोटर: 4.2 kWh
  • टॉपस्पीड: 63 km
  • बॅटरी: 2.9 kWh
  • रेंज: 95 km
  • किंमत: ₹1,37,679/-

Hero Vida V 1 Pro Diwali, Dasara Offers & Discounts

Festive web banner Orange 1

भारतातील नंबर १ दुचाकी निर्माता कंपनी हीरो मोटोकोर्प ने विदा ब्रांड च्या व्ही १ प्रो या मॉडल साठी २१ हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. तुम्ही तुमची जुनी गाडी एक्सचेंज केली तर कंपनी त्याची चांगली वैल्यू देऊ करेल. या व्यतिरिक्त नो कॉस्ट ईएमआय आणि झिरो प्रोसेसिंग फी सारख्या ऑफर्स दिल्या जाणार आहेत.

  • मोटर: 3.94 kWh
  • टॉपस्पीड: 80 km
  • बॅटरी: 2 1.97 kWh
  • रेंज: 110 km
  • किंमत: ₹1,45,900/-

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment