बजाज पल्सर 1000 एफ, जी पार करते 100 Kmh अंतर फक्त 3 सेकंदात

Powerhouse 1000 CC Bajaj Pulsar Bike: नवीन वर्षात चांगल्या दर्जाची स्पोर्टबाईक विकत घेण्याचा विचारात असाल, तर बजाज हा स्पोर्ट्सबाइकसाठी उत्तम पर्याय आहे. बजाज मोटोरसायकल कंपनी भारतामध्ये लोकप्रिय आहे. बजाजच्या काही मोटारसायकल मॉडेल्सपैकी बजाज Bajaj Pulsar जे पॉवरफुल्ल इंजिन, भक्कम आणि आकर्षक बॉडी आणि स्पोर्टी लूक साठी ओळखलं जात. स्पोर्ट्सबाइकमधून बजाज पल्सर 1000 एफ हि मोटोरसायकल आकर्षक डिझाईन आणि उत्कृष्ठ इंजिन ऑफर करते, 2024 च्या नववर्षात ‘बजाज पल्सर 1000 एफ’ विकत घेणं तुमच्यासाठी फायदेशीर असू शकते की नाही, जाणून घेऊया .

बजाज पल्सर 1000 एफ: लुक आणि फीचर्स

बजाज पल्सर 1000 एफ

बजाजसाठी, लेटेस्ट डिजिटल कॉन्सेप्ट हि खूपच फायदेशीर ठरण्यात येणार आहे याच कारण, बाइकमध्ये स्पोर्टबाईक प्रेमींना आवडणाऱ्या गोष्टी जसं , डिझाइन ,इंजिन आणि परफॉर्मेन्स याची कमालीची सांगड. बजाज पल्सर 1000 एफ मध्ये हेडलॅम्प क्लस्टर युनिट ज्यात ड्युअल एलईडी डीआरएल दिला गेला आहे. स्पीट हेडलॅम्स, क्लिप ऑन हॅण्डलबार्स, मोठ्या आकाराची ब्लॅक विंड स्क्रीन, कॉम्पॅक्ट हँडलबार, ब्रॉड आणि भक्कम टायर असणारे आलोय-व्हील्स या मोटारसायकल मध्ये दिले गेले आहेत.  फ्युएल टँक सोबत जुळणाऱ्या स्प्लिट सीट मुळे स्पोर्टबाईक खूप आकर्षित दिसते, गाडीचा संपूर्ण लुक हा एका स्पोर्ट्समोटरसायकल चाहत्यांच्या गरजेला हवा असेल, या प्रमाणे बनवला असल्याने गाडीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्याला थोडं लांबच्या प्रवाश्यासाठी अवघडल्यासारखं जाणवू शकतं.

वाचा: OLA Scooter Contest मध्ये विडिओ बनवून सहभागी व्हा आणि गिफ्ट जिंका

या मोटारसायकलमध्ये काळ्या, लाल, निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पर्याय देण्यात येत आहेत. चालकाला खडीबडीत रस्त्यावर सुद्धा चांगलय राईड चा अनुभव मिळण्यासाठी लेटीस्कोपीक फ्रंट व्हील आणि मोनो शॉक रेअर स्पेन्शन दिले गेले आहेत. बाइकमध्ये फ्रण्ट व्हीलला 300 एमएम डीस्क ब्रेक आणि मागच्या व्हीलला 240 एमएमचा डिस्क ब्रेक दिला गेला आहे. सुरक्षेसाठी या मोटोरसायकलमध्ये ट्रीप मीटर, एबीएस, फ्लुअल इजेक्शन सोबत डिजीटल इन्स्टूमेंट क्लस्टर सुद्धा देण्यात आला आहे.

स्पोर्ट्सबाईक बजाज पल्सर 1000 एफ: इंजिन 

225 असणाऱ्या ह्या बजाजच्या स्पोर्ट्सबाईक मध्ये 6 गेअरचं पॉवरफूल लिक्वीड कूल्ड इंजिन जे 1000 सीसीचं असून हे इंजिन 102 एनएम टॉर्क आणि  138 बीएचपी पॉवर जनरेट करत. 6 स्पीड असणारे इंजिन गेअरबॉक्समध्ये जोडले गेले आहेत.

250 किलोमीटर चा टॉप स्पीड असणारी, हि स्पोर्ट्सबाईक जवळजवळ 3 सेकंदामध्ये बाईक 100 किलोमीटर प्रति तास वेग अंतर पार करते. हि गाडी 18 ते 20 किलोमीटर प्रति लिटर मध्ये पार करू शकते. या गाडीची किंमत 1.68 लाख इतकी एक्स शोरूम किंमत आहे.

वाचा: एका चार्जमध्ये फिरा 400 किमी, बेस्ट ५ कार ज्या गाठतात लांबचा पल्ला

बजाज पल्सर 1000 एफ विकत घ्यावी का?

बजाज हे भारतामधले जुने, मजबूत आणि विश्वासाची कंपनी आहे ज्याची ‘उत्कृष्ठ ब्रँड वॅल्यु’ आहे. या मोटोरसायकलचा क्लासी लुक, स्पोर्टी परफॉर्मेन्स आणि टेक-पॅक फीचर्स लक्षात घेता हि गाडी नक्कीच एका स्पोर्टमोटोरसायकल चाहत्यांचा मन जिंकेल. जर तुम्हाला चांगला रायडींग चा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही हि मोटोरसायकल विकत घेऊ शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment