Royal Enfield Himalayan 450 : गोव्यामध्ये ‘हिमालयन 450’ च्या किमती उद्या जाहीर होणार

Royal Enfield : Royal Enfield ची नवीन हिमालयन ४५० लवकरचं lauch होतेय. आणि महाराष्ट्रात असे Royal Enfield चे कितीतरी दिवाने आहेत जे आतुरतेने ह्या नवीन हिमालयन ४५० ची lounch होण्याची, त्याची किंमत जाणून घेण्याची वाट बघतायेत, म्हणूनच या गाडीच्या lounch तारखेपासून ते गाडीच्या इतर वैशिष्ट्यापर्यंतची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात सविस्तर देत आहोत.

Royal Enfield Himalayan 450

Royal Enfield Himalayan 450

Royal Enfield च्याच हिमालयन ४११ चीच ह्या नव्या हिमालयन ४५० ने घेतली आहे. या गाडीचे ३ प्रकारामध्ये सादरीकरण केले जाणार आहे. बेस , पास आणि समीट. Royal Enfield Himalayan 450

हिमालयन ४५० चे इंजिन हे लिक्विड कुल्ड इंजिन आहे जे ४५२ CC चे आहे. या गाडीत 6-स्पीड गिअरबॉक्स दिले आहेत. सोबतच पुढच्या 21-इंच रिम्स मागच्या 17-इंच रिम्स दिल्या आहेत. शिवाय या गाडीत ड्युअल-चॅनेल ABS दिले आहेत. डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल असणार आहे ज्यात गोल TFT रंगीत स्क्रीन डिस्प्ले आहे.ज्यात ब्लूटूथ कनेक्टिव्ह उपलब्ध असून नेव्हिगेशनसाठी Google maps सुद्धा अव्हेलेबल आहेत.

Renault Winter Check-Up Camp: मोफत गाडी चेकअप आणि स्पेअर्सवर तुफान डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर

Xiaoma EV Car: लाँच होण्यापूर्वी Xiaomi च्या ‘The Game-Changing’ कारची किंमत लीक!

VIP Fancy Number Plate: वाहनासाठी फॅन्सी व्हीआयपी क्रमांक मिळवा

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment