Xiaoma EV Car: लाँच होण्यापूर्वी Xiaomi च्या ‘The Game-Changing’ कारची किंमत लीक!

Xiaomi Small Electric Car: चीन हे EV म्हणजेच इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत नेहमीच एक्सपेरिमेंटल रहिलेल आहे. आणि चीन च नावाजलेले ब्रँड Xiaomi भारतीयांच्या पसंदीस पडलेलं सुद्धा आहे. पण तुम्हाला या ब्रॅण्ड Xiaoma ची नवीन गाडी माहितीये? आता बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्यासुद्धा असतील, कारण आत्तापर्यन्त आपल्या भारतीयांनी Xiaoma,Xiaomi चे चार्जर, Xiaoma मोबाईल, कॅमेरा,हॅन्डवॉच अगदी Xiaomi मॉनिटर सुद्धा भारतीयांनी वापरले आहेत पण चक्क Xiaomi ची गाडी? आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना Xiaomi कारच्या किमती, Xiaomi इलेक्ट्रिक कारची रेंज किंवा शाओमीकडे कार आहेत का? अश्या बऱ्याच शंकांची आणि प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेलच, म्हणूनच खालील लेख वाचा ज्यात तुमच्या शंकेचे-प्रश्नाचे निरसरण होईल.

Xiaomi Small Electric Car

Xiaomi इलेक्ट्रिक कारची किंमत,रेंज

चीनमधल्या एका talended ऑटोमेकरने FAW निर्मित नवीन Xiaomi Small Electric Car मार्केटमध्ये आणली आहे जी एका चार्जवर 1200kms इतकी धावते, आणि ह्या कारची किंमत केवळ 3.47 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. बाजारपेठेत ह्या नवीन मायक्रो-EVची विक्री ह्या महिन्यापासूनच चालू होईल असं सांगण्यात येतंय, Xiaomi Small Electric Car चा attractive असा Stylish Dual-Tone Design डॅशबोर्ड आहे, सोबत 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सुद्धा दिली आहे.

Xiaomi Small Electric Car साठी आकर्षक हेडलॅम्प जे विस्तृत चौकोनी आकाराचे असून प्रत्येक कोपऱ्यात किंचितशे गोलाकार आहेत  आणि एरोडायनॅमिक व्हील्स दिले गेले आहेत. या Electric कारचा व्हीलबेस 1,953 मिमी इतका आहे तर, कारच्या मागच्या बाजूचा आकर्षक असे अपील टेल लॅम्प्स सुद्धा देण्यात आले आहेत, ही कॉम्पॅक्ट ईव्ही एका चार्जवर 800 किमी पर्यंत प्रभावी ड्रायव्हिंग रेंज देते. सेफटी बाबतीत सांगायचं झालं तर ड्रायव्हर-साइड एअरबॅग ह्या गाडीतून प्रदान केली जात आहे. या गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत 5.78 लाख रुपये एक्स-शोरूमइतकी आहे.

खासकरून पार्किंगच्या समस्यांवर उत्तर असणारी हि दिन दरवाजे असणारी Electric कार केवळ 1630 mm उंची ,3000 mm लांबी आणि 1510 mm रुंदी असल्याने कुठल्याही कमी जागेत पटकन पार्क करता येते. Xiaomi स्मॉल इलेक्ट्रिक कार हि तिच्या ”कमी किंमतीत जास्त रेंज” या गुणांमुळे कौतुकास पात्र ठरून जागतिक स्तरावर ईव्ही मार्केटमध्ये उतरत आहे.

Xiaomi Small Electric Car बाबतीतले असेही प्रश्न लोक विचारतात

 • Xiaomi इलेक्ट्रिक कारची किंमत किती आहे?
  – ह्या कारची किंमत केवळ 3.47 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे.
 • शाओमीकडे कार आहेत का?
  – बऱ्याच जणांना शाओमी चे इतर उत्पादने माहिती असतील त्याचपैकी शाओमी नव्याने EV बाजारपेठेत त्यांच्या ह्या नव्या  Xiaoma इलेक्ट्रिक कार ला घेऊन उतरत आहे.
 • Xiaomi इलेक्ट्रिक कारची रेंज काय आहे?
  – Xiaomi इलेक्ट्रिक कारची एका चार्जवर 800 किमी पर्यंत प्रभावी ड्रायव्हिंग रेंज देते.
 • याकुझा कार भारतात उपलब्ध आहे का?
  -हो, याकुझा कार जिची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 • Xiaomi भारताच्या मालकीची आहे का?
  – नाही .
 • Redmi आणि Xiaomi एकच आहे का?
  – हो.

EV Battery Care: तुमच्या EV ला आगीपासून वाचवण्याचा सोप्या 5 टिप्स

VIP Fancy Number Plate:वाहनासाठी फॅन्सी व्हीआयपी क्रमांक कसा मिळवायचा,नोंदणी आणि किंमत

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment