हल्ल्यापासून वाचण्यासाठी सलमान खानने खरेदी केली, ही 4 करोडची बुलेटप्रुफ कार - Auto Helper Marathi हल्ल्यापासून वाचण्यासाठी सलमान खानने खरेदी केली, ही 4 करोडची बुलेटप्रुफ कार - Auto Helper Marathi

सेफ्टीसाठी सलमान खानने खरेदी केली,  ही 4 करोडची बुलेटप्रुफ कार

जाणून घ्या संपूर्ण माहिती

सलमान खानच्या सुरक्षितेमध्ये अजून भर पडण्यात आली आहे. कारण त्याने खरेदी केलीये एक बुलेटप्रूफ कार 

4 करोडपर्यंतच्या किंमतीमध्ये विकल्या जाणाऱ्या ह्या कारची सर्वात जास्त विक्री uae मध्ये जास्त होते. या काही दिवसात सलमान खानला या कारमधून प्रवास करताना अनेकदा पाहण्यात आले आहे. ह्या कारचे इंजिन अतिशय शक्तिशाली आहे.

निसान पेट्रोल बुलेटप्रुफ कार

या कारमध्ये 2 इंजिनचा पर्याय मिळतो, एक 4.0 लिटरचे V6 इंजिन आणि 5.6 लिटरचे V8 इंजिन. V6 इंजिन हे 279PS पॉवर - 394Nm टॉर्क तर V8 इंजिन 406PS पॉवर-560 Nm टॉर्क जनरेत करत.

निसान पेट्रोल एसयुव्ही: माहिती 

कारच्या एडवांस्ड फिचर्समध्ये पुढच्या बाजूला मोठी 12.3 इंचाची टचस्क्रीन आणि मागच्या बाजूला 10.1 इंचाची एंटरटेनमेंट स्क्रिन मिळते, सोबत 7 इंचाचा ड्राइवर डिस्प्ले दिला जातो.

निसान पेट्रोल एसयुव्ही: फिचर्स

या कारमध्ये तुम्हाला काही अधिक एडवांस्ड किंवा सेफ्टी फिचर्स बसवायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही या कस्टिमाईझ करुन घेवू शकता. आता इतक्या साऱ्या सेफ्टीने आणि फिचर्सने भरलेली एडवांस्ड कार 4 करोडच्या किंमतीमध्ये सलमान खानने खरेदी करुन कस्टमयिझ केलेली आहे.

सध्या भारतांमध्ये काही अश्या कंपन्या आहेत, ज्या इनबिल्ड बुलेटप्रूफ कार बनवतात. त्यामध्ये टोयटोची फॉर्चुनर, टोयटोची इनोवा क्रिस्टा, रेंज-रोव्हर ईवोक, मर्सिडी बेंझ GLE 350 d आणि बीएमडब्लू 7 सिरीज.

भारतामध्ये बुलेटप्रुफ कार बनवणाऱ्या कंपन्या

नुकताच सलमान खानच्या घराबाहेर दोन व्यक्ती गोळीबार करुन फरार झाले, आणि ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरली. ह्या गोष्टीमुळे सलमान खानचे अगदी घराबाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले आहे, आणि ही अडचण लक्षात घेऊन सलमान खानने स्वतःच्या संरक्षणासाठी ही बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे.