EV charging stations in Delhi: नवी दिल्लीतील ‘Fastest’ इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशनची यादी

Electric Car Charging Station in New Delhi : नुकत्याच हवामानशुद्धीकरणाच्या अहवालात भारतात सर्वात दूषित शहरामध्ये दिल्ली च नाव टॉप ला आलेलं होत, मग ह्याला जबाबदार कंपन्या असो, स्वच्छ न होणारा कचरा असो किंवा इंधनाच्या गाड्यांमुळे होणार प्रदूषण असो. त्यातल्या त्यात प्रदूषणाच्या संकटावर मत करण्यासाठी दिल्लीवासीय इंधन गाड्या वापरणंसुद्धा कमी करून, त्याचा योग्य पर्याय इलेक्ट्रिक वेहिकल वापरत आहेत.

तुम्हीसुद्धा दिल्लीत राहतंय का ?आणि तुमच्याकडेसुद्धा EV आहे का ? पण दिल्लीवासीय म्हंटल, कि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त घाई, अश्या घाईत EV घराबाहेर नेताना गाडी चार्ज आहे कि नाही,- हेसुद्धा कधीकधी चेक करायला वेळ मिळत नाही. मग अश्याच वेळी गूगल – Google वर Electric Car Charging Station in New Delhi म्हणजे माझ्या जवळच इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन किंवा Charging Station near by me असं टाकतो. त्यांनतर तुम्हाला तुम्ही जात असणाऱ्या मार्गावरचे किंवा तुमच्या जवळचे चार्जिंग स्टेशन मिळतात. त्याचप्रमाणे खालील लेखातसुद्धा तुम्हाला केवळ एका क्लीकद्वारे संपूर्ण दिल्लीमधले इलेक्ट्रिक वेहिकलचे फास्ट चार्जर कुठे आहेत याची माहिती मिळेल.

नवी दिल्लीतील इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन

in 1 4

 • 66KV ग्रिड उपकेंद्र
 • सेक्टर 3 रोहिणी एनडीपीएल शक्ती दीप इमारतीजवळ
 •  10:00 AM – 07:00 PM

 • BMWi जर्मन मोटर्स चार्जिंग स्टेशन
 • H5/B1 मोहन कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट मथुरा रोड
 •  10:00 AM – 07:00 PM

 • EESL – इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन
 • Opposite Anusandhan Bhawan Next To Mavalankar Auditorium Chelmsford Club Parking Rafi Marg
 • 10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – इंटिमेट फिलिंग सोमी नगर चार्जिंग स्टेशन

 • Panchsheel Marg, Soami Nagar North

 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर- सिटी इंधन वीरेंद्र नगर नवी दिल्ली चार्जिंग स्टेशन
 • IOCL समोर.-वीरेंद्र नगर भारती कॉलेज जवळ
 •  10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – सबरवाल चार्जिंग स्टेशन
 • IOCL – सबरवाल सर्व्हिस स्टेशन, आरके पुरम, तमिळ संगम मार्ग, सेक्टर 5, रामा कृष्णा पुरम
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – एकोणीसवे होल सर्व्हिस चार्जिंग स्टेशन
 • डॉ. झाकीर हुसेन रोड गोल्फ कोर्स जवळ
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – इर्विन रोड – कॅनॉट प्लेस चार्जिंग स्टेशन

 • बाबा खरक सिंग रोड, हनुमान रोड एरिया, कॅनॉट प्लेस

 •  10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – राजकुमार चार्जिंग स्टेशन

 • राजकुमार सर्व्हिस स्टेशन, आयआयटी क्रॉसिंग

 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – रिसाल पेट्रो चार्जिंग स्टेशन
 • बुरारी रोड, Sta Tpt प्राधिकरण लालदोरा झारो माजरा बुरारी समोर
 • 10:00 AM – 07:00 PM
 • UTCL- पॉल मोटर्स चार्जिंग स्टेशन
 • IOCL – मेन रोड सत गुरू राम सिंह Rd MS ब्लॉक ब्लॉक F मायापुरी औद्योगिक क्षेत्र फेज II मायापुरी नवी दिल्ली
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – फिनिक्स मार्केटसिटी

 • तळमजला लाल बहादूर शास्त्री मार्ग पार्किंग लॉट कुर्ला
 • 10:00 AM – 07:00 PM
 • IOCL – Aaui चार्जिंग स्टेशन

   

 • प्लॉट क्रमांक 1 I P इस्टेट रिंग रोड येथे IOCL
 •  10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – भसीन चार्जिंग स्टेशन
 • आयओसीएलचे डॉ के/एस कृष्णन रोड एनपीएल पुसा इन्स्टिट्यूट नवी दिल्ली जवळ
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – कोमल & ब्रदर्स चार्जिंग स्टेशन

   

 • भूखंड क्र. 10 कम्युनिटी सेंटर मंडवली फाजलपूर लॉक नंबर 556 57A पटपरगंज नवी दिल्ली61, कम्युनिटी सेंटर, बसंत नगर
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – मालवा ऑटोमोबाईल्स प्रशांत विहार चार्जिंग स्टेशन

   

 • शोरूम क्र. A1 16 प्रशांत विहार सेक्टर 14 रोहिणी
 •  10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – सब स्टेशन चार्जिंग स्टेशन

 • 6 तलाव रोड सदन वाडी भांडुप पश्चिम

 • 10:00 AM – 07:00 PM
 • EESL – मोतीबाग चार्जिंग स्टेशन

   

 • NDMC Barat Ghar – Moti Bagh, E Block, Moti Bagh
 • 10:00 AM – 07:00 PM
 • बोल्ट – कालकाजी स्टोरी चार्जिंग स्टेशन

   

 • 121 दुहेरी कथा कालकाजी
 •  10:00 AM – 07:00 PM

 • EES – Jor Bagh Market

   

 • जोर बाग मार्केट एनएमडीसी पार्किंग
 • 10:00 AM – 07:00 PM
 • EESL – लोधी गार्डन चार्जिंग स्टेशन

   

 • लोधी गार्डन एनएमडीसी पार्किंग
 • 10:00 AM – 07:00 PM
 • Kazam – प्रेस कॉर्नर चार्जिंग स्टेशन

   

 • कॉर्नर दाबा
 •  10:00 AM – 07:00 PM

 • CESL – चेम्सफोर्ड क्लब चार्जिंग स्टेशन

  चेम्सफोर्ड क्लबच्या बाहेर/ सीएसआयआर बिल्डिंग समोर, रफी मार्ग, संसद मार्ग परिसर

 • 10:00 AM – 07:00 PM
 • ईव्ही प्लगइन चार्ज क्रॉस रिव्हर मॉल चार्जिंग स्टेशन
 •  Maharaja Surajmal Marg, Vishwas Nagar Extension, Vishwas Nagar, Shahdara Shahdara
 • 10:00 AM – 07:00 PM
 • CESL – सुषमा स्वराज भवन चार्जिंग स्टेशन

   

 • Back Side Sushma Swaraj Bhawan, Build Parking, Chanakyapuri
 •  10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – बेदी सक्सेना दिल्ली चार्जिंग स्टेशन
 • IOCL B-88-5, 86-5, Sat Guru Ram Singh Rd, Block B, Mayapuri Industrial Area Phase I, Mayapuri,
 • 10:00 AM – 07:00 PM
 • CSC मिंटो चार्जिंग स्टेशन (खाजगी चार्जर)
 • डॉ एसपीएम सिविक सेंटर, मिंटो रोड, एसकेडी बस्ती, प्रेस एन्क्लेव्ह, अजमेरी गेट
 • 10:00 AM – 07:00 PM
 • UTCL- नरैना चार्जिंग स्टेशन

   

 • WZ 572k नरैना गाव
 •  10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – ऑटोविकास मोतीनगर चार्जिंग स्टेशन

   

 • क्र. 57 रामा आरडी ब्लॉक बी मोती नगर
 •  10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – मोहम्मदपूर (TREO) चार्जिंग स्टेशन

   

 • गो ऑटो/ ट्रेओ टाटा, सफदरगंज, ए-२/१४, सफदरजंग एन्क्लेव्ह
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – पॉल मोटर चगरिंग स्टेशन

   

 • G-8 हरी नगर मायापुरी इंडल एरिया
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – स्पर्श द्वारका चार्जिंग स्टेशन

   

 • RZ A- 70, Garg Plaza, Dabri – Palam Road, Dwarka
 •  10:00 AM – 07:00 PM

 • टाटा पॉवर – वेस्टसाइड लाजपत नगर चार्जिंग स्टेशन

   

 • A-15 अलंकार सिनेमा बिल्डिंग फिरोज गांधी मार्ग
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – चित्रा सर्व्हिस स्टेशन

   

 • चित्रा सर्व्हिस स्टेशन, द्वारका, सेक्टर-4
 • 10:00 AM – 07:00 PM
 • टाटा पॉवर – खैरवाल चार्जिंग स्टेशन

   

 • Khairwal Petroleum,Punjabi Bagh Transport Centre Punjabi Bagh
 •  10:00 AM – 07:00 PM

 • सीईएसएल – एच ब्लॉक सरिता विहार चार्जिंग स्टेशन

   

 • सरिता विहार
 • 10:00 AM – 07:00 PM
 • EESL – हौज खास व्हिलेज चार्जिंग स्टेशन

   

 • SDMC पार्किंग, हौज खास गाव
 • 10:00 AM – 07:00 PM
 • CESL – DTC कालकाजी डेपो चार्जिंग स्टेशन

   

 • रश्मी ऑटो, कालकाजी लॉक नंबर 561
 • 10:00 AM – 07:00 PM

हेपण वाचा :

Kia Carens Update: मारुती आर्टिगला टक्कर देणाऱ्या किआ कॅरेन्स बद्दल बॅड न्यूज

अमेरिकेत “राम” नावाची गाडी? काय आहे भानगड, तेपण राम भक्त? कि आणखी काही, वाचा संपूर्ण बातमी

New Royal Enfield Shotgun 650 :दमदार रॉयल एनफील्ड ‘Powerful’ शॉटगन 650 – किंमत ,डिझाइन, इंजिन माहिती

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment