New Royal Enfield Shotgun 650 :दमदार रॉयल एनफील्ड ‘Powerful’ शॉटगन 650 – किंमत ,डिझाइन, इंजिन माहिती

Roal Enfield Motoverse Editiony: 2023 च्या वर्षात रॉयल एनफील्ड ने इतक्या गाड्या नव्याने आणल्या आहेत, Royal Enfield Classic झालं, New Classic 350,Himalayan 450, RE Himalayan म्हणजे अगदी जिकडे तिकडे ह्याच कंपनीचा गाजावाजा चालू आहे, आणि अश्यातच  रॉयल एनफील्ड ने Royal enfield unveils shotgun 650 म्हणजेच रॉयल एनफील्ड शॉटगन 650 गाडीचे अनावरण करून मार्केटची हवा अजूनच टाईट केलीये. हिमालयन ४५० नंतर आता हि नवीन रॉयल एनफील्ड शॉटगन 650 आणून जणू , रॉयल एनफील्ड प्रेमींसाठी टू -व्हिल्लर गाड्यांचा जॅकपॉटच समोर ठेवलाय.

तुम्हीपण रॉयल एनफील्ड चे वेडे आहात का? ह्या New Royal Enfield shotgun 650 ची किंमत म्हणजेच unveils shotgun 650 price in india जाणून घ्यायचीये का? किंवा shotgun 650 mileage सोबत Royal enfield unveils shotgun 650 launch date in india जाणून घ्यायचंय का ? मग काळजीच मिटली, कारण या लेखात तुम्हाला Royal enfield च्या ह्या नव्या गाडीचे फीचर्स,किंमत ते मायलेज पर्यंत सगळी महत्वाची माहिती मिळेल.

रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 मायलेज, फीचर्स आणि किंमत

New Royal Enfield

2021 EICMA – मिलानमध्ये Royal Enfield ने  SG650 ह्या बाईकला जगासमोर उघड केले होते, ह्या मोटरसायकलच्या डिझाईन च्या बाबतीत सांगायचं झालं, तर शॉर्ट ट्युब्युलर हँडलबार, सिंगल फ्लोटिंग-स्टाईल सीट, ,चॉप्प्ड फ्रंट आणि रिअर फेंडर, बार-एंड मिरर आणि टायर्स  सोबत गाडीचं फिनिशिंग हे अॅल्युमिनियम फिनिश आहे, जे अगदी रेट्रो-स्टाईलअसा लुक देतो. आणि फ्युएल टॅन्कवर नवे डिजिटल ग्राफिक्स असा लुक दिला आहे.
CNC बिलेट मशीन फ्युएल टँक असणारी हि गाडी असून इंटिग्रेटेड ABS सह सॉलिड अॅल्युमिनियम ब्लॉकची चाके, गाडीची पुढची बाजू पुढच्या ड्युअल डिस्क ब्रेक्सची आहे , फ्रंट-डाउन फ्रंट फोर्क्स आणि हॅन्ड क्राफटेड म्हणजे हाताने शिवलेल्या लुक देणाऱ्या काळ्या लेदर सीट, यामुळे गाडीचा लुक अजूनच भावतो. इंजिनबाबतीत सांगायचं झालं तर,गाडीला दोन पॅरलल इंजिन आहेत, एक 7,250rpm वर 47bhp आणि दुसरं 5,250rpm वर 52Nm पीक इतका टॉर्क तयार करत. या गाडीच्या तोडीस तोड असणाऱ्या दुसऱ्या गाड्या सांगायचं झालं तर, रॉयल एनफिल्ड सुपर मेटियर 650 ,रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650, यासारख्या गाड्या याच्या पर्यायात बसू शकतात.

Royal Enfield Shotgun 650: किंमत (price)

या गाडीची डिलिव्हरी जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे आणि किंमत 4.25 जी एक्स शोरूम असू शकते.

लोक असेही प्रश्न विचारतात

 • शॉटगन 650 ची किंमत काय आहे?
  -या गाडीची  किंमत 4.25 जी एक्स शोरूम असू शकते.
 • Royal Enfield shotgun 650 लाँच करण्याची तारीख काय आहे?
  -Royal Enfield Shotgun 650 हि गाडी 2024 मध्ये भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
 • क्रूझर शॉटगन रॉयल एनफील्ड 650 सुलतान ची किंमत किती आहे?
  -3.25 लाख रुपये
 • 2023 मध्ये रॉयल एनफील्ड 650cc ची किंमत किती आहे?
  -4.25 लाख रुपये एक्स-शोरूम.

हेसुद्धा वाचायला आवडेल मग तुम्हाला..!

रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 पहिल तर क्लासिक 350 विसरून जाल!

Royal Enfield Himalayan 450 : गोव्यामध्ये ‘हिमालयन 450’ च्या किमती उद्या जाहीर होणार

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment