MG Motor च्या ह्या ‘5’ गाड्यांच्या खरेदीवर भरभरून discount

जिकडे गाड्यांच्या इतर कंपन्या वर्ष्याअखेरीस गाड्यांचे दर वाढवत आहेत त्याच ठिकाणी MG Motor स्वतःच्या गाड्या सवलतीमध्ये विकून लोकांची गाडी घेण्याची हौस पुरी करत आहेत. MG कंपनीच्या MG हेक्टर, हेक्टर प्लस, अॅस्टर, ZS EV, ग्लोस्टर आणि धूमकेतू या गाड्यांवर पैसावसुल ऑफर्स चालू आहेत. एमजी मोटर्स च्या ऑफर्स या 2023 च्या वर्षा अखेरमध्ये लाँच झाल्याने ,नवीन वर्ष्यांच्या मुहूत्रावर अनेक लोक एमजी च्या गाड्या घ्यायचा प्लान करत आहेत, तर चला जाणून घेऊया एमजी च्या ५ टॉप गाड्या त्यांची किंमत आणि MG च्या ह्या गाड्यांवर मिळणारी ऑफर

  • एमजी ग्लोस्टर सवलतीच्या ऑफर – डिसेंबर 2023
  • एमजी ZS EV सवलतीच्या ऑफर – डिसेंबर 2023
  • MG Comet EV सवलतीच्या ऑफर – डिसेंबर 2023
  • MG Astor सवलत ऑफर – डिसेंबर 2023
  • एमजी हेक्टर प्लस सवलतीच्या ऑफर – डिसेंबर 2023

1. एमजी ग्लोस्टर- MG Gloster

जर तुम्ही स्पोर्ट युटिलिटी वाहनाच्या शोधात असाल तर 2023 एमजी ग्लोस्टर ही गाडी तुमच्यासाठी बनलेली आहे, एमजी ग्लोस्टरची किंमत रु. 38.80 लाख पासून सुरू होते ते टॉप मॉडेलची किंमत रु. 43.87 लाख. पर्यंत आहे. चला जाणून घेऊया एमजी ग्लोस्टर वर मिळणारी सवलत किती आहे .

  • रोख सवलत- रु. 50,000
  • एक्सचेंज बोनस- रु. 50,000
  • लॉयल्टी बोनस-रु. 20,000
  • कॉर्पोरेट सवलत- रु. 15,000
  • सर्वोत्तम एक्सचेंज आव्हान-रु. 20,000
  • एकूण- रु. 1,45,000

2. एमजी झेडयेस इलेक्ट्रिक-MG ZS EV

ही गाडी इलेक्ट्रिक स्पोर्ट युटिलिटी जिची किंमत ₹22.9 लाख – ₹25.9 लाख एक्स-शोरूम इतकी आहे, ह्या गाडीवर असणारी सवलत

  • रोख सवलत-रु. 50,000
  • एक्सचेंज बोनस-रु. 50,000
  • लॉयल्टी बोनस-रु. 20,000
  • कॉर्पोरेट सवलत-रु. 15,000
  • सर्वोत्तम एक्सचेंज आव्हान- रु. 20,000
  • एकूण रु. १,४५,०००

3.एमजी कॉमेट इलेक्ट्रिक- MG Comet EV

ही एक इलेक्ट्रिक मायक्रो कार असून ₹7.98 लाख – ₹9.98 लाख इतकी आहे ,जाणून घेऊया ह्या गाडीवर मिळणारी सवलत

  • नोंदणी/विमा मोफत-रु. 20,000
  • सर्वोत्तम एक्सचेंज आव्हान- रु. 20,000
  • कॉर्पोरेट सवलत- रु. 5,000
  • लॉयल्टी, विस्तारित वॉरंटी- ठराविक रक्कम नाही
  • एकूण- रु. ४५,०००

4. एमजी अस्टर-MG Astor

हीसुद्धा स्पोर्ट युटिलिटी गाडी असून ह्या गाडीची किंमत ₹10.5 लाख – ₹18.7 लाख इतकी आहे , ह्या गाडीवर असणारी ऑफर खालीलप्रमाणे

  • रोख सवलत- रु. 1,25,000
  • एक्सचेंज बोनस१ रु. 50,000
  • लॉयल्टी बोनस-रु. 20,000
  • कॉर्पोरेट सवलत-रु. 15,000
  • विस्तारित वॉरंटी-ठराविक रक्कम नाही
  • एकूण- रु. 2,10,000

5. एमजी हेक्टर-MG Hector

एमजी हेक्टर एसयूव्ही ची किंमत ₹14.7 लाख – ₹21.7 लाख असून तिच्यावर मिळणाऱ्या ऑफर्स खालीलप्रमाणे

  • एक्सचेंज बोनस- रु. 50,000
  • लॉयल्टी बोनस- रु. 20,000
  • कॉर्पोरेट सवलत-रु. 15,000
  • विस्तारित वॉरंटी- ठराविक रक्कम नाही
  • एकूण- रु. 85,000

हेपण वाचा:

Tata Punch EV पुन्हा कॅमरा-कैद, नव्या स्पाईशॉटमध्ये दिसले हे ‘कमालीचे बदल‘

EV Startup Creatara Launch: IIT दिल्ली इंजिनिअर्सने बनवली ‘क्रिएटारा इलेक्ट्रिक स्कूटर’, जाणून घ्या हा ‘EV स्टार्टअप’

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment