Tesla factory in India: भारत सरकारची ‘ही अट’ मान्य केल्या नंतरच टेस्ला कंपनी भारतामध्ये स्थापित होणार…!

टेस्लाचा भारतामध्ये प्लांट : खुशखबर…! टेस्ला प्रेमींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर….आता टेस्ला भारतात सुद्धा दिसणार आहे..! हो अगदी खरी आणि अचूक बातमी वाचली.एका फॉरेनर EV निर्मात्याने, बिसनेसमन आणि X म्हणजेच ट्विटर चे संस्थापक, अध्यक्ष एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील भारत देशात टेस्ला ची कंपनी स्थापण्याचा विचार केला आहे, आणि भारतामध्ये या टेस्ला च्या कंपनी म्हणजेच कारखाना सुरू करण्यासाठी $2 अब्ज इतकी गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे संकेतसुद्धा दिले आहेत. पण यासाठी भारतीय सरकारने एक अट ठेवली आहे, जी अट मान्य केल्यानंतरच भारतामध्ये टेस्ला स्वतःचा प्लांट स्थापित करू शकतो.

टेस्ला कंपनी भारतामध्ये स्थापन करण्यासाठी सरकारची ‘ही अट’-Tesla factory in India

in 1 3

टेस्ला कंपनी भारतात स्थापित करण्याचा विचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT, अवजड उद्योग मंत्रालय (MHI), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) आणि वित्त मंत्रालयाकडून चर्चा झाली.  आणि भारत सरकारनेकडून या ईव्ही उत्पादकाने दिलेल्या टेस्लाच्या प्रस्तावावर अशी अट घातली कि, ‘पहिल्या दोन वर्षात भारतामध्ये आयात होणाऱ्या वाहनावर 15% पर्यंत सवलत दिल्यास’ सरकार ह्या प्रस्तावाचा विचार करतील.

जर भारत सरकारने टेस्ला कंपनीच्या आयात होणाऱ्या 12,000 चारच्या सवलतीच्या किंमत म्हणजेच सवलत दर वाढवला तर इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्माता $500 दशलक्ष या भारतातील कंपनीमध्ये गुंतवू शकतो असासुद्धा विचार मांडला आहे.

हेसुद्धा वाचायला आवडेल तुम्हाला:

Royal Enfield : जाणून घ्या दमदार रॉयल एनफील्ड ‘Powerful’ शॉटगन 650 – किंमत ,डिझाइन, इंजिन माहिती

EV charging stations Mumbai: जाणून घ्या मुंबईतील ‘fastest ईवी चार्जिंग स्टेशन’

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment