एथर 450 अपेक्सच्या लूकशी जुळणारी ‘Raptee Energy मोटरसायकल’, एक चार्जवर देते 150 किमी रेंज

भारतीय स्टार्टअप Raptee Energy भारतातील रस्त्यांवर राईड करायला सज्ज झालेलं आहे. इलेक्ट्रिक वाहन यादीत ओला, एथर आणि बजाज चेतक चेतकप्रमाणे, आता भारतीय स्टार्टअप ‘राप्टी एनर्जी’ या कंपनीचा समावेश झाला आहे. Raptee Energy ची हि ‘नवीन स्पोर्टी नेकेड मोटरसायकल’ आहे,या मोटोरसायकलच्या फीचर्स आणि लूकची तुलना इतर मोठमोठ्या कंपनीच्या इलेक्ट्रिक बाइकशी होत आहे.

  • नवा भारतीय स्टार्टअप राप्टी एनर्जीचे ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट (GIM)’ मध्ये सादरीकरण
  • राप्टी एनर्जी ईव्ही फॅक्टरी
  • एथर 450 अपेक्सच्या लूकशी जुळणारी ‘Raptee Energy मोटरसायकल’, एक चार्जवर देते, 150 किमी रेंज

भारतीय स्टार्टअप राप्टी एनर्जी

Raptee Energy

Raptee Energy, Raptee हा एक ‘भारतीय स्टार्टअप’ असून, ह्या बाईकद्वारे भारतीयांच्या इलेक्ट्रिक वाहंनकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी,  या बाईकची निर्मिती झाली आहे. या ईव्ही चे तामिळनाडूमधील ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट (GIM)’ मध्ये सादरीकरण झाले,  स्टार्टअप राप्टी एनर्जी चे CEO आणि सह-संस्थापक दिनेश अर्जुन यांनी बाइकबद्दल माहिती देताना सांगितले, ‘आम्हाला आनंद आहे कि,या नव्या मोटोर्सयकलचा संपूर्ण स्टॉक हा भारताचं बनवला आहे, हि मोटोरसायकल कमाल टॉर्क आणि उत्तम टॉप स्पीड प्रदान करते, एप्रिल 2024 मध्ये लवकरचं हि मोटोरसायकल आपल्या सर्वाना भारतीय रस्त्यांवर रायडिंगचा शक्तिशाली, ऊर्जा-कार्यक्षम अनुभव देईल.’

वाचा: रॉयल एन्फिल्डचे वर्चस्व संपणार! बुलेट संपवायला आली हि तुफान गाडी

राप्टी एनर्जीची चेन्नईमध्ये ईव्ही फॅक्टरी

चेन्नई येथे 4 एकरांमध्ये सुरु झालेला भारतीय स्टार्टअप राप्टी एनर्जी ची 85 कोटी या किमतीमध्ये गुंतवणूक झाली आहे. या 4 एकरांच्या परिसरात राप्तीच्या उज्वल भविष्यासाठी संशोधन करण्यासाठी विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे, ह्या विकास केंद्राची दरवर्षी जवळपास 1 लाख युनिट्स तयार करण्याची क्षमता आहे. लवकरच राप्ती इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादन आणि डिझाइन निर्मितीसाठी 470 कर्मचारी नियुक्त करेल.

वाचा: Ather 450s Electric scooter Price: ऍक्टिवा पेक्षा स्वस्त ई-स्कूटर तब्बल 37 हजारांचा डिस्काउंट, पहा तुमच्या शहरांतील किंमत

‘पारदर्शक’ पॅनेल्स असणारी Raptee Energy ची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल देते, 150 किमी रेंज

या इलेक्ट्रिक मोटरसायकल मध्ये, फास्ट चार्जिंग फॅसिलिटी आहे, ज्यामार्फत हि मोटोरसायकल 45 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते, Raptee इलेक्ट्रिक मोटरसायकल 0 ते 60 किलोमीटर प्रति तास (37 मैल प्रति तास) 3.5 सेकंदात प्रवास करते. राप्तीच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचा टॉप स्पीड  135 kmph इतका आहे, तर ‘एका चार्जवर 150 किमीच्या रिअल-वर्ल्ड पेरजचा प्रवास हि मोटोसायकल पार करते’, असा कंपनीचा दावा आहे.

जितेंद्र ईव्ही प्रिमो आणि एथर 450 अपेक्स सारखे पारदर्शक पॅनेल या मोटोरसायकल मध्ये मिळाले आहेत, य अमोटोरसायकलची किंमत अंदाजे $4,500 USD च्या आकर्षक किंमती सुरु होऊ शकते.

वाचा: नवीन “किया सोनेट” लाँच ₹7.99 लाख पासून सुरू होते, मिळते 22 kmpl मायलेज – वाचा व्हेरिएंटनुसार किंमत

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment