‘टॉप 5’ इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही भारतात ‘विना लायसेन्स’ चालवू शकता (License-free scooters)

License-free scooters : वाहतुकीच्या बाबतीत आता भारतचे नियम नेहमीपेक्षा खूप कडक झाले आहेत, जेव्हा एखादा व्यक्ती कामानिमित्त किंवा एक छंद म्हणून स्वतःची गाडी घेऊन जेव्हा बाहेर पडतो तेव्हा वाहतुकीच्या, गाडीच्या संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींची खबरदारी, खासकरून महत्वाचे documents घेऊनच बाहेर पडतो. मग गाडी कोणतीही असो,सोबत ‘license , smart driving license, ट्रॅव्हल इन्शुरन्स documents’ असे कागदपत्रे तर स्वतःपाशी असावेच लागतात. पण आजकाल EV चा जमाना आहे, त्यामुळे काही EV-electric scooters आहेत ज्यांना तुम्ही विना license चालवू शकता. पुढील माहिती तुम्हाला टॉप ५ इलेक्ट्रिक स्कूटर ज्या तुम्ही भारतात विना लायसेन्स चालवू शकता याची माहिती मिळणार आहे. -License-free scooters

हिरो इलेक्ट्रिक एट्रिया एलएक्स-Hero Electic Atria LX

1 Hero Electric Atria LX

51.2V/30Ah बॅटरी असणारी Hero Electic Atria LX चा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतका आहे. एका चार्जमध्ये हि गाडी साधारण 85 किमी इतकं मायलेज देते.या गाडीमधली मोटर 250W इतकी आहे.. ह्या गाडीची किंमत 77,690 रुपये जी एक्स-शोरूम आहे. हि Hero Electric Atria LX गाडी without driving license भारतात चालवली जाऊ शकते.

हिरो येड्डी -Hero Eddy

2 3

Hero Eddy License-free scooters या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 25 kmph इतका आहे. एक्स-शोरूम 72,000 रुपये किंमतीपासून सुरु होणारी हि स्कुटर ,एक  चार्जवर 85 किमीची इतकं मायलेज देते. हि Hero Electric Atria LX गाडी without driving license भारतात चालवली जाऊ शकते.

कायनेटिकन झिंक-Kinetic Zing

Kinetic Zing

हि No License scooter, एका चार्जमध्ये 100 किमीची रेंज देणारी हि स्कुटर 71,500 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. हि Kinetic Zing गाडी without driving license भारतात चालवली जाऊ शकते.

गेमापो मिसो – Gemopai Miso(License-free scooters)

4 Gemopai Miso 1

लिथियम-आयन बॅटरीने चालणारी License-free scooters इलेक्ट्रिक Gemopai Miso e-scooter एका चार्जवर 75 किमी प्रतितास राईड देते. हि गाडी 25 किमी प्रतितास मायलेज देते.. Gemopai Miso या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती एक्स-शोरूम मध्ये साधारण 44,000 रुपयांपासून सुरु होत आहे. हि Gemopai Miso  गाडी without driving license भारतात चालवली जाऊ शकते.

ओकिनावा आर ३०- Okinawa R30

5 Okinawa R30

लिथियम-आयन बॅटरी असणारी Okinawa R30 इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये साधारण 60 किमीची रेंज देते. ह्या बाईकची एक्स शोरूम किंमत 61,998 रुपये इतकी आहे. हि Okinawa R30 गाडी without driving license भारतात चालवली जाऊ शकते.

लोकांना पडलेले प्रश्न:

  • मला भारतात लायसन्सशिवाय इलेक्ट्रिक स्कूटर चालवता येईल का?
    – हो, वरील सर्व स्कुटर्स तुम्ही भारतात लायसन्सशिवाय चालवू शकता.
  • भारतात कोणत्या EV ला परवान्याची गरज नाही?
    – वरील माहितीत सांगितलेल्या EV ला परवान्याची गरज नाही.
  • 14 वर्षांचा मुलगा भारतात इलेक्ट्रिक स्कूटर चालवू शकतो का?
    – भारतातील कडक नियमांचा अभ्यास करता कोणताही व्यक्ती वयाची 16 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही गाडी चालवू शकत नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा ठोठावली जाते.
  • मला परवान्याशिवाय Ola S1 चालवता येईल का?
    – Ola S1 Air चालविण्‍यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे.
  • मला वयाच्या १६ व्या वर्षी अ‍ॅक्टिव्हा चालवता येईल का?
    – केवळ भारतातच नाही तर, कोणत्याही देशात शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी वय 16 किंवा 18 वर्षे असणे आवश्यक आहे,  Activas ची इंजिन क्षमता 109.2cc ते 124.9cc दरम्यान असल्याने 16 वर्षांनंतर व्यक्ती ला  50cc इंजिन वाहनासाठी शिकण्याचा परवाना मिळतो.
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment