नवीन Ather 450X HR व्हेरियंट देणार आता लॉंग रेंज..!

Ather 450X HR : इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत ather ला चांगलं स्थान दिल जात, कारण ather कडून मिळणारी चांगली रेंज, चांगले फिचर्स आणि मजबूत बॉडी या गोष्टीमुळे ather खूप लोकप्रिय आहे. आणि ही लोकप्रियता बघून atherने त्यांच्या चालकप्रेमीसाठी जुन्या ather S HR ला अपडेट नवीन Ather 450X HR बाजारात आणली आहे जी साधारण नेहमीपेक्षा जास्त म्हणजेच १५८ किमी च मायलेज देऊ शकणार आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार, Ather 450X HR या गाडीमध्ये २२ किलोची बॅटरी जी १५८ किमी रेंज देते . टॉप स्पीडच्या बाबतीत बोलायचं झालं, तर नवीन HR तशी ९० किमी इतकी रेंज देते.

Ather 450X HR

Ather 450X HR: फिचर्स

Ather 450X HR  बाईकला पाच फीचर मोड दिले आहेत. वॉर्प मोड, स्पोर्ट मोड,राईड मोड, स्मार्ट मोड आणि इको मोड यामधले वॉर्प मोडची क्षमता ६.४ kW इतकी तर इको मोडची क्षमता १.९ kW इतकी आहे, ओवरऑल ह्या गाडीची फीचर्स माहिती ही Ather 450S HR शी मिळतीजुळती आहे म्हणजे गाडीचा व्हीलबेस 1296 मिमी , गाडीची उंची 1,114mm , 739mm रुंदी आणि 1,837mm लांबी इतकी आहे, आणि सोबत गाडीच वजनसुद्धा 243 KG इतक आहे. जरी ह्या गाडीची रुंदी, उंची आणि व्हीलबेस समान दिसणाऱ्या आकाराने आणि उंचीने असले तरी नव्या 450X HR ची उंची 450X पेक्षा 54mm ने लहान आहे.

Ather 450X HR: किंमत

नव्या 450X HR ची किंमत अजून जाहीर झाली नसली तरी दिलेल्या रेंज नुसार 450X मॉडेलपेक्षा जास्त किंमत असू शकते अशी शक्यता वर्तवली जातेय.

OLA स्कुटर रेकॉडब्रेकिंग विक्रीमुळे पुन्हा चर्चेत…!

होंडाची ‘हि स्पोर्ट्स बाईक’ फक्त इतक्या लाखात

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment