Jawa Yezdi Motorcycles दिवाळी ऑफर

जावा येझडी कंपनी कडे जावा (Jawa), जावा 42 (Jawa 42), जावा 42 बॉबर (Jawa 42 Bobber), जावा पेराक (Jawa Perak),  येझडी रोडस्टर (Yezdi Roadster), येझडी स्क्रैम्बलर (Yezdi Scrambler) आणि येझडी एडवेंचर (Yezdi Adventure) हे मॉडेल्स सध्या विक्री साठी आहेत. या सर्व मॉडेल्स वर कंपनी लिमिटेड दिवाळी ऑफर लागू करण्यात आली आहे ज्यामध्ये बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकाला १८८८ रुपयांपासून सुरु होणाऱ्या ईएमआई प्लॅन चा लाभ घेता येईल. या व्यतिरिक्त जर तुम्ही या दिवाळी फेस्टिवल मध्ये कंपनीचे कोणतेही मॉडेल खरेदी केले तर चार वर्ष अथवा ५०,००० किलोमीटर पर्यंत कंपनी वॉरंटी फ्री मध्ये एक्सटेन्ड करून देणार आहे. जावा येझडी च्या एक्सटेंडेड वॉरंटी ऑफर मुळे ग्राहक मानसिक शांततेत राहू शकतात.