Huge Discount On Mahindra: महिंद्रा XUV400 EV वर 4.2 लाख डिस्काउंट, महिंद्राची गाडी घ्यायची सुवर्णसंधी !

Electric Mahindra XUV 400 Discount December 2023: भारतामध्ये महिंद्राने कंपनी तिच्या बेस्ट परफॉर्मन्स, आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम फिचरच्या गाड्यांसाठी ओळखली जाते, आणि आता महिंद्राच्या हयाच आकर्षक आणि प्रीमियम पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक गाड्यांवर मोठी सूट देत आहे. वर्षाच्या शेवटी, कार उत्पादक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कारवर बंपर सूट देत असताना, महिंद्रा सुद्धा स्वतःच्या पहिल्या Mahindra XUV400 EV वर 4.2 लाख इतका डिस्काउंट देत आहे.

  • महिंद्रा XUV400 फेसलिफ्ट 2024
  • महिंद्रा XUV400 वैशिष्ट्ये
  • महिंद्रा XUV400 EV: मूळ किंमत आणि मिळणारी सवलत

thmbnail 1 18

महिंद्राने सर्वप्रथम loanch केलेली SUV महिंद्रा XUV400 ही तिच्या उत्तम रेंज आणि आकर्षक बॉडीसाठी ओळखली जाते, आणि आत्ता ह्या गाडीची फेसलिफ्ट सुद्धा 2024 मध्ये lounch होण्याच्या मार्गावर असताना ह्या महिन्यात महिंद्राने या गाडीवर खास सवलत ऑफर केल्या आहेत, ज्यामुळे जे महिंद्राची suv 400 घेण्याचा विचार करत होते, त्याच हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. ह्या नव्याने येणाऱ्या महिंद्रा XUV400 फेसलिफ्ट मध्ये क्रूस कंट्रोल ,IRVM स्वयं-मंद करणे, टायर प्रेशर मॉनिटर, फॉग लैंप, बूट लैंप, सहा-स्पीकर ध्वनी प्रणाली, इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP), हिल-स्टार्ट असिस्ट (HSA) इतकी वैशिष्ट्ये आहेत.

महिंद्रा XUV400 EV: वैशिष्ट्ये

10 रंगांमध्ये उपलब्ध असलेली, महिंद्राची ही SUV कार पाच सीटर कार असून, हि गाडी दोन बॅटरी सेटअप मध्ये उपलब्ध आहे, 34.5 kWh आणि 39.4 kWh , जी एका चार्जमध्ये 456 किमी मायलेज देते. या शक्तिशाली suv मध्ये 378 लीटरची बूट स्पेस आहे.

महिंद्रा XUV400 EV: मूळ किंमत आणि मिळणारी सवलत 

या गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत 19.39 लाख रुपये, एक्स-शोरूम इतकी आहे. आणि आता मिळत असणाऱ्या डिस्काउंट सोबत या गाडीची किंमत मात्र टाटाच्या नेक्सॉन ev पेक्षासुधा कमी झाली आहे . येअरएंड सेल म्हणून Mahindra XUV400 EV च्या EL Trim वर 4.2 लाख रुपयांची इतकी सूट मिळत आहे. महिंद्रासोबत मारुती सुझुकी , MG Comet EV या गाड्यांवर सुद्धा भरघोस सूट मिळत आहे. विशेषत या दोन्ही गाड्यांच्या संपूर्ण किंमतीत नव्या वर्षात वाढ सुद्धा होणार आहे.

हेपण वाचा:

Honda Activa Electric Scooter जानेवारी मध्ये होणार लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड

भारतात लाँच झाली TVS ची Apache RTR 160 4V 2024, मिळणार ई-बाईक सारखे ३ रायडींग मोडस

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment