Best SUV Tata Nexon Price: इतकी आहे ‘नवीन टाटा नेक्सॉन’ ची भारतात किंमत

tata nexon on road price : आकर्षक आणि तीक्ष्ण एस रूप मिळालेली  Best SUV Tata Nexon विकत घेण्याची इच्छा सगळ्यांचीच असते, त्यातल्या त्यात nexon ev ची मनाला भावूनच जाते. आणि जेव्हा आपण गाडी म्हणजे Tata nexon विकत घ्यायला जातो, तेव्हा तिच्या सगळ्या शंका प्रश्न एकच गोष्टीवर येऊन ठेपतात, ते म्हणजे Tata Nexon Price, ह्या गाडीची किंमत आहे तरी किती? म्हणूनच तुमच्या ह्या शंकेच उत्तर मी तुम्हाला या लेखामार्फत देताना तुम्ही भारतात कुठेही असला तरी तुमच्या एरियातली टाटा नेक्सॉनची किंमत काय आहे ते कळणार आहे .

  Tata Nexon Price in India

नवीन टाटा nexon अशी असणार आहे

गाडीच्या महत्वाच्या वैशिष्ठामध्ये सांगायला गेलं तर, गाडीत हेड टर्नर डिझाइन मिळाली आहे, जिचा लॅम्प एलईडी  आहे, सीक्वेन्शल LED DRLS,ड्युअल टोन रूफ आहे. चाकांना एरो इन्सर्टसह R16 अलॉय व्हील्स, नेक्स्ट जेन कॅपेसिटिव्ह टच पॅनेल, एक्स फॅक्टर टेल लॅम्प,2-स्पोक स्टीयरिंग व्हील, लेथरेट आर्मरेस्ट सोबत ग्रँड फ्लोर कन्सोल आणि असा डॅशबोर्ड जो ड्युअल टोनच नवे तर ट्रिपल टोनचा आहे.

ई-कॉल जो आपण इमेरजन्सी साठी वापरू शकतो आणि जेव्हा कार खराब झाल्यास मदत बी-कॉल द्वारे मागू शकतो. फोर्टिफाइड केबिन, फ्रंट पार्किंग सेन्सर,टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम,ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर,अल्ट्रासोनिक सेन्सर असणारा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा,इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, पावसातही गाडी चालवताना त्रास होऊ नये रेन सेन्सिंग वायपरसोबत ऑटो हेडलॅम्, कॉर्नरिंग फंक्शन त्यासोबत फ्रंट फॉग लॅम्प आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमच्या गाडीत लहान मूळ असेल तर i-SIZE चाइल्ड सीट इतक्या गोष्टी टाटा nexon कडून मिळत आहेत.

या गाडीच्या सेफ्टी चे गुणगान सगळीकडे सर्रास होत, सेफ्टी म्हंटल की टाटा हेच नाव डोळ्यासमोर येत. म्हणूनच टाटाने या गाडीमध्ये ६ एअरबॅग दिल्या आहेत शिवाय गाडीतल्या सगळ्या सीट्सवर सीटबेल्ट दिला आहे . चालकासाठी भक्कम असा मिड रेंज आणि सॉलिड हाय स्पीड क्रुसिबीलिटी दिली आहे.

Tata Nexon ची भारतात किंमत

tata nexon हि  best cars under 10 lakhs म्हणजेच १० लाखाच्या आत मिळणारी बेस्ट कार अशी समजली जाते.तर पाहूया तुमच्या परिसरातली Tata Nexon कारची किंमत

शहर ऑन रोड किंमत 
मुंबईरु. ९.५५ लाख
बंगलोररु. ९.९६ लाख
दिल्लीरु. ९.२५ लाख
पुणेरु. ९.५५ लाख
हैदराबादरु. ९.६२ लाख
अहमदाबादरु. ९.१५ लाख
चेन्नईरु. ९.७१ लाख
कोलकातारु. ९.४५ लाख
चंदीगडरु. ९.०१ लाख

टाटा नेक्सॉन किंमत मुझफ्फरपूर- tata nexon price muzaffarpur

खाली मुझफ्फरपूर मधल्या शोरूम मध्ये असणाऱ्या Tata Nexon Price , किंमत दिली आहे.

टाटा नेक्सॉन प्रकार-Tata Nexon Priceएक्स-शोरूम
Nexon 1.2 Revotron Smart₹ 8.1 लाख
Nexon 1.2 Revotron Smart Plus₹ 9.1 लाख
Nexon 1.2 Revotron Smart Plus S₹ 9.7 लाख
Nexon 1.2 Revotron Pure₹ 9.7 लाख
Nexon 1.2 Revotron Pure S₹ 10.2 लाख
Nexon Revotron XZ Plus S ड्युअल टोन₹ 10.95 लाख
Nexon 1.2 Revotron Creative₹ 11 लाख
Nexon 1.2 Revotron क्रिएटिव्ह ड्युअल टोन₹ 11 लाख
Nexon 1.2 Revotron Creative AMT₹ 11.7 लाख

Upcoming top 5 Tata EV: या ‘5’ आगामी टाटाच्या इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Dongfeng Nammi 01: Tata, MG ला टक्कर देत, 9 लाखात 430 किमीची रेंज देणाऱ्या EV ची बाजारात एंट्री

Upcoming 7 seaters: या गाड्या मारुती सुझुकीला घाम फोडणार..!

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment