एथर एनर्जीची नवीन फॅमिली ओरिएंटेड स्कूटर, TVS iQube ची होणार छुट्टी

Ajinkya Sidwadkar

Updated on:

बेंगळुरू बेस्ड लोकप्रिय एथर एनर्जी स्कुटर लवकर स्वतःचा ब्रँड न्यू ‘फॅमिली मेंबर’ घेऊन येत आहे; या मॉडेलचे नाव ‘रिझता’ असून, Ather Rizta तिच्या सिम्पलीस्टीक डिझाईन आणि साईड पॅनेल्सवर असणाऱ्या मिनिमल कटमुळे ओळखली जाणार आहे. एथरची हि नवीन ईव्ही सहा महिन्यात लॉन्च होणार आहे, Ather लाइनअप तुलनेत अधिक आकर्षक असणारी हि स्कुटर; टिझरमध्ये दिसणाऱ्या, स्टोरेज स्पेस आणि सीटिंग अरेंजमेंटमुळे चर्चेत आली आहे.

  • एथर एनर्जीच्या फॅमिली ई-स्कूटरच्या नावाचा ‘डिझेल’ शी काय संबंध?
  • टीझरमध्ये दिसला Ather Riztaचा आकर्षक लुक
  • Ather Rizta फीचर्स आणि बॅटरी

Ather Rizta

‘या’ नावामुळे Ather Rizta च्या चर्चेला आलं उधाण

Ather Rizta हि स्कुटर डिझेल प्रोजेक्टच्या अंतर्गत बनवली आहे;  नावातच डिझेल असल्याने बऱ्याच जणांनी खास इलेक्ट्रिक प्रसिद्ध असणाऱ्या एथर एनर्जीबद्दल गैरसमज पसरवण्यास सुरवात झाली, यांनतर मात्र सीईओ- तरुण मेहता, यांनी सोशल मीडिया X म्हणजेच ट्विटर हँडलवर टिझर सोबत स्पष्ट केले कि, ‘हि स्कुटर केवळ डिझेल प्रोजेक्टच्या अंतर्गत बनवण्यात आली आहे, प्रोजेक्टच्या स्कुटरच्या नावाचा काहीही संबंध नसता, हि स्कुटर डिझेल नावाशी जोडली जाणार नाही.’

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

तरुण मेहता यांनी अधिक माहिती देता सांगितले कि ,’२०१९ पासून रिझता स्कुटरवर आम्ही काम होत आहे, ज्यामुळे हि स्कुटर एथरच्या अन्य स्कुटरप्रमाणे, प्रवाश्याला सेफेटी आणि कंफर्ट देऊ शकेल, लवकर हि इलेक्ट्रिक स्कुटर असे इंटरेस्टिंग फीचर्स घेऊन येणार आहे, जे आटोमोबाइल इंडस्ट्रीसाठी संपूर्ण नवीन असतील.’

वाचा: हैदराबादमधले ‘हे’ आहेत इलेक्ट्रिक कार फास्टेस्ट चार्जिंग स्टेशन

एथेर रिझटा लुक

एथर च्या 450S, 450X आणि 450 अपेक्स गाडीच्या यादीत, एथेरच्या Ather Rizta ला ‘फॅमिली मेंबर’ सांगण्यात येत आहे, त्याच कारण असं कि संपूर्ण कुटुंब या गाडीच्या राईडची मजा घेऊ शकेल असे फीचर्स, स्लीक फ्रंट एप्रन असणाऱ्या रुंद सीट्स रिझता मध्ये देण्यात आले आहेत. स्कुटरला अधिक आकर्षक लुक देणारे स्टायलिश एलईडी लॅम्प, प्रशस्त फ्लोअरबोर्ड,टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अलॉय व्हील आणि फ्रंट डिस्क ब्रेक या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये मिळू शकते.

वाचा: Ather 450s Electric scooter Price: ऍक्टिवा पेक्षा स्वस्त ई-स्कूटर तब्बल 37 हजारांचा डिस्काउंट, पहा तुमच्या शहरांतील किंमत

Ather Rizta फीचर्स आणि बॅटरी

एथेर रिझटामध्ये दोन बॅटरी ऑप्शन असू शकतात. सोबत 450S सारखा 7.0-इंच डीपव्ह्यू एलसीडी इन्स्ट्रुमेंटेशन सुद्धा या इव्हीत मिळनारीची शक्यता आहे. याबद्दलची अधिक माहिती लवकरच बाहेर पडणार आहे.

वाचा: या स्मार्टफोन कंपनीने बनवली टेस्लापेक्षा ऍडव्हान्स कार, 800 किमी रेंज आणि 265 चे टॉपस्पीड

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment