एथर एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतेय 24,000 रुपयांपर्यंत ऑफर्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Huge discounts and offers on Ather Electric scooters: लोकप्रिय इलेक्ट्रिक वाहनाच्या यादीतली एथर एनर्जीने वर्षाच्या शेवटी ऑफर्स जाहीर करत, Ather 450X आणि 450S इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलती दिल्या आहेत. ह्या सवलतीमध्ये वॉरंटी ,EMI सूट सोबत अन्य सवलती लागू केल्या आहेत, चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती
  • एथर इलेक्ट्रिक डिसेंबर
  • एथर इलेक्ट्रिक ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती
  • Ather 450S आणि Ather 450X: वैशिष्ट्ये

नवीन पोर्श मॅकन EV चा फर्स्ट लूक पहिला का 1 6

एथर इलेक्ट्रिक डिसेंबर

यावर्षा अखेर अनेक इलेक्ट्रिक वाहनांवर सवलती मिळत आहेत, आणि इलेक्ट्रिक वाहनाच्या सवलतीच्या यादीत आता एथर एनर्जीच सुद्धा नाव घेतलं जातंय , एथर एनर्जीने 2023 च्या डिसेंबर मध्ये ‘Ather इलेक्ट्रिक डिसेंबर’ अंतर्गत इलेक्ट्रिक गाड्यांवर EMI व्याज बचत ,रोख लाभ आणि एक विनामूल्य विस्तारित वॉरंटी ऑफर केली जात आहे.

एथर ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती

31 डिसेंबर पर्यंत लागू असणाऱ्या या सवलतीमध्ये एथर ग्राहकांना एकूण 24,000 रुपयांपर्यंतच्या डीलचा लाभ मिळणार आहे. सोबत 5 वर्षे किंवा 60,000 किमीसाठी बॅटरीची वॉरंटी ज्याची मूळ किंमत रु 7,000 आहे, हा फायदा पण सवलतीमार्फत मिळणार आहे.

Ather 450S आणि Ather 450X: वैशिष्ट्ये

Ather 450S मध्ये 2.9 kWh चा एक छोटा बॅटरी पॅक दिला आहे. तर त्याच ठिकाणी 7-इंचाची TFT टचस्क्रीन Google Maps सोबत पार्क असिस्ट , ऑटोहोल्ड, फॉलसेफ यासारखे फिचर्स असणारी Ather 450X या गाडीमध्ये 2.9 kWh आणि 3.7 kWh बॅटरी हे पर्याय आहेत.

हेपण वाचा:

जावा येझदी ची ईअर-एंड ‘ऑफर’ जाणून घ्या एक्सचेंज, EMI आणि वॉरंटीवर फायदेशीर सवलती

गुगल मॅपच नवं ‘इंधन वाचवा’ फिचर जाणून घ्या याबद्दल महत्वाची माहिती

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करुन मिळवा 80% सबसिडी, जाणून घ्या नोंदणीसोबत संपूर्ण माहिती

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment