Top 10 EV In India : 500km पेक्षा जास्त रेंज देणाऱ्या ‘Top 10 EV’ मायलेज आणि किंमती सह

Aishwarya Potdar

Updated on:

You must know these Top 10 EV In India: जगभरात इंधनाच्या गाड्यापेक्षा Electric Cars म्हणजेच इलेक्ट्रिक गाड्या प्रचंड पसंद केलं जात, मग ती दुचाकी असो अथवा कार. आधी जेव्हा लोक गाडी घेण्याचा विचार करायचे, तेव्हा पेट्रोल-डिझेल गाड्याना जास्त प्राधान्य मिळायचं, पण आता लोक EV च्या शोधात बाहेर पडतात. अगदी त्यासाठी Chrome किंवा Google वर Electric Vehicle Charging Station किंवा Electric Vehicle showroom near me असं टाकून सुद्धा स्वतःच्या सोयीनुसार जवळच EV Showroom शोधून तिथे विसित करतात.

बरीच लोकांचं असं म्हणणं असत कि, ‘गाडीचा व्यवहार’ हा समोरासमोर बघूनच केला पाहिजे, पण समोरासमोर आपल्याला जर अनेक गाडीचे पर्याय दिले तर आपण स्वतःच गडबडून जाऊन, भलत्याचं गाडीच बुकिंग करून येतो अथवा कधीकधी आपल्याला हव्या असणाऱ्या किंमतीत चांगल्या मायलेजची गाडी मिळायला वेळ लागतो, किंवा ठराविक EV गाडीचे फीचर्स लक्षात येत नाही, अश्या गोष्टी घडायला लागतात, म्हणूनच तुमचा अगदी शोरूममध्ये जाऊन ठराविक EV ची माहिती घेणे,किंमत विचारणे आणि अगदी गाडी किती मायलेज देते? हि सर्व इंत्यभूत माहिती तुम्हाला घरबसल्या फक्त एका क्लीक वर खालील लेखात मिळेल.

500km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या EV- Top 10 EV In India

BYD E6
Atto 3 WORLD
Hyundai Ioniq 5
Volvo C40 रिचार्ज
चला EV6
BMW i4
ऑडी Q8 ई-ट्रॉन
मर्सिडीज-बेंझ EQE SUV
BMW i7
ऑडी ई-ट्रॉन जीटी

BYD E6

Top 10 EV In India

२९.१५ लाख किंमतीला मिळणारी गाडी BYD E6 हि ह्या लिस्टमधली सर्वात परवडणारी गाडी आहे. या गाडीचं मायलेज ५२० किलोमीटर असून ह्या गाडीची हायेस्ट स्पीड १३० Kmph आहे. या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज  होण्यासाठी १२ तास लागतात.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Atto 3 WORLD-Electric Vehicle

३४.४९ लाख किंमतीला मिळणारी हि BYD Atto 3 WORLD गाडी ५२१ किलोमीटर इतकं मायलेज देते. या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज  होण्यासाठी ६० ते ७५ मिनटे लागतात.

Hyundai Ioniq 5

४५.९५ लाख किंमतीला मिळणारी हि Hyundai Ioniq 5 गाडी ६३१ किलोमीटर इतकं मायलेज देते. या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज  होण्यासाठी ६० मिनटे लागतात.

Volvo C40 रिचार्ज 

६१.२५ लाख किंमतीला मिळणारी हि Volvo C40 रिचार्ज गाडी ५३० किलोमीटर इतकं मायलेज देते. या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज  होण्यासाठी ३० मिनटे लागतात.

चला EV6

६५.९५ लाख किंमतीला मिळणारी हि चला EV6 गाडी ७०८ किलोमीटर इतकं मायलेज देते. या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज  होण्यासाठी ७३ मिनटे लागतात

BMW i4

Top 10 EV In India

७७.५० लाख किंमतीला मिळणारी हि BMW i4 गाडी ५९० किलोमीटर इतकं मायलेज देते. या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज  होण्यासाठी १२० मिनटे लागतात.

ऑडी Q8 ई-ट्रॉन

Top 10 EV In India

१.३१ कोटी किंमतीला मिळणारी हि ऑडी Q8 ई-ट्रॉन गाडी ६०० किलोमीटर पेक्षा जास्त इतकं मायलेज देते.

मर्सिडीज-बेंझ EQE SUV

Top 10 EV In India

१.३९ कोटी किंमतीला मिळणारी हि मर्सिडीज-बेंझ EQE SUV गाडी ५५० किलोमीटर इतकं मायलेज देते. या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज  होण्यासाठी १२० मिनटे लागतात.

BMW i7

Top 10 EV In India

१.९५ कोटी किंमतीला मिळणारी हि BMW i7 गाडी किलोमीटर ६२५ किलोमीटर इतकं मायलेज देते. या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज  होण्यासाठी ३५ ते ४० मिनटे लागतात.

ऑडी ई-ट्रॉन जीटी

Top 10 EV In India

१.९४ कोटी किंमतीला मिळणारी हि ऑडी ई-ट्रॉन जीटी गाडी ५०० किलोमीटर इतकं मायलेज देते.

हेपण वाचा:

Tata Motors’ sales fall: टाटाच्या ‘ह्या’ चार गाड्यांच्या विक्रीत प्रचंड घट, जाणून घ्या कारणे

SELTOS price droped: ‘या’ कारणामुळे किया सेल्टोसची किंमत 2,000 ने कमी होणार….!

Maruti Suzuki Price Hike: २०२४ पासून होणार मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ…!

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Aishwarya Potdar

मी कोल्हापुरी मुलगी असून नागपूर येथून हॉटेल मॅनेजमेंट डिग्री पूर्ण केली आहे. मला ऑटोमोबाईल क्षेत्राची आवड असून त्याबद्दल लिहायला आवडते.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version